ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2023| बुधवार 

1. 'इंडिया' आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत काय ठरणार? शरद पवारांनी स्पष्ट सांगितले.. https://tinyurl.com/bdfttdtz  सगळ्या लडाखला माहितीये, चीननं आपली जमीन बळकावलीये, पंतप्रधानांनी उत्तर द्यावं; राहुल गांधींचा हल्लाबोल https://tinyurl.com/yck67azf  इंडिया आघाडीची उद्या मुंबईत बैठक, हॉटेलबाहेर त्रिस्तरीय सुरक्षा; 280 खोल्या आरक्षित https://tinyurl.com/68wsd78x 

2. पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही; अपवादात्मक परिस्थितीचं कारण पुढे करुन ही निवडणूक टाळली जाण्याची शक्यता.. सूत्रांची माहिती https://tinyurl.com/bdhk29sz 

3. अजित पवारांना शिंदे-फडणवीसांचा धक्का? साखर कारखान्यांबाबतचा शासन निर्णय अखेर मागे https://tinyurl.com/22e38zby 

4. शासकीय भरतीसाठी One Time Registration पद्धत सुरु करा, परीक्षेसाठी 100 रुपयांचं शुल्क घ्या; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://tinyurl.com/mww2b5uh  5. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिलासा; कंपनीविरोधातील केसचा क्लोजर रिपोर्ट CBIकडून सादर https://tinyurl.com/bdhh5ty9 

6.  अकोला मनपाचं करवसुलीचं काम झारखंडमधील एका खासगी कंपनीला; भाजप, ठाकरे गटात गंभीर आरोपांच्या फैरी https://tinyurl.com/yxwz9hb4 

7. पालघर जिल्ह्यातील दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार; सरकारने बजावली घर सोडण्याची नोटीस https://tinyurl.com/42xrutaz 

8. दोन दिवसांनंतर गोंदियामधील शेतकऱ्याचं आंदोलन स्थगित, चार सप्टेंबरपर्यंत तांदळाचे पैसे मिळणार; आमदार विनोद अग्रवालांचं आश्वासन https://tinyurl.com/2ymnfdsc 

9. पुण्यासह राज्यात पुढील 24 तास येलो अलर्ट जारी; शेतकऱ्यांची चिंता मिटेल? https://tinyurl.com/2p985snb 

10. मुल्तानमध्ये आशिया चषकाला दिमाखात सुरुवात, पाकिस्तान अन् नेपाळ आमनेसामने https://tinyurl.com/yckfcdk9  आशिया चषकासाठी विराट, रोहितसह टीम इंडिया श्रीलंकेत दाखल, केएल राहुल भारतातच! https://tinyurl.com/mptzn62y 

ABP माझा स्पेशल

चीनकडून LAC जवळ बंकर, भूमिगत सुविधांचे बांधकाम सुरु; वाचा सविस्तर https://tinyurl.com/57wyt58n 

मोदींचे 200 तर काँग्रेसचे कर्नाटकात 2000, निवडणुकीच्या वर्षात महिलांसाठी भेटीचा वर्षाव https://tinyurl.com/4e3mbppj 

लष्करातील जवानाचे किंवा कुटुंबीयांचे काम असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा; करवीर तहसीलदार कार्यालयाबाहेरचा बोर्ड होतोय व्हायरल https://tinyurl.com/4brathf6   Anand Mahindra : खूप धन्यवाद; EV कारसाठी प्रज्ञानानंदनं मानले आनंद महिंद्रा यांचे आभार, तर महिंद्रांचा भन्नाट रिप्लाय, म्हणाले.. https://tinyurl.com/bded7mzh 

वय फक्त 22 वर्षे... चंदीगढच्या श्वेता शारदानं पटकावला 'मिस दिवा युनिव्हर्स'चा खिताब https://tinyurl.com/yfuzvvdr 

मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये 'रुग्ण मित्र’ मदतकक्ष; रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार मदतीचा हात https://tinyurl.com/4uu99nva 

राखी पौर्णिमा विशेष

'बाबा' माझा बालविवाह करू नका, रक्षाबंधन निमित्ताने विद्यार्थिंनींकडून वडिलांना पत्र; नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम https://tinyurl.com/bdd7edfm 

Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन हा मायेचा प्रेमाचा धागा त्याला मुहूर्ताची गरज नाही.. 30 ऑगस्टलाच दिवसभर साजरा करा, ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा कृ सोमण यांचं आवाहन https://tinyurl.com/4zjh9jpv 

बहीण ठाकरे गटात तर भाऊ शिंदे गटात; आमदार भावाने रांगेत उभं राहून बहिणीकडून बांधली राखी https://tinyurl.com/yc6tnd2k 

रक्षाबंधनाचं गिफ्ट घेण्यासाठी बहिणीची अनोखी शक्कल; हातावरच्या मेहंदीमध्ये काढला 'QR कोड' https://tinyurl.com/nwu4vkcp 

'भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपानं ओवाळणी दे'; नाशिकमधून दोन हजार राख्या पाठवत भगिनींची आर्त हाक https://tinyurl.com/bdsab7j3 

Army Rakshan Bandhan : 28 राज्य,हजारो राख्या;डिलीव्हरी बॉय पोहोचवतोय जवानांना राख्या https://tinyurl.com/3zypeuyn 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv        थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv