ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जानेवारी 2022 | सोमवार


1.  मुंबईत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद,  ऑनलाईन वर्ग आणि दहावी आणि बारावीच्या शाळा ऑफलाईन सुरू राहणार  https://bit.ly/3EOyPQ4 


2. MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर.. 2 जानेवारीची राज्य सेवा पूर्व परीक्षा आता 23 जानेवारी रोजी.. https://bit.ly/3JuJfYG 


3. पोलिसांना शिवीगाळ करणं राष्ट्रवादीच्या आमदाराच्या अंगलट; भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरेंना अटक https://bit.ly/32HtwoF 


4. मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित, BMC आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांची माहिती https://bit.ly/3HtAZq7  मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवरील 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती https://bit.ly/3sTe0AQ 


5. देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद, ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्येही वाढ https://bit.ly/3HuPLgf  राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, रविवारी 11 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3sOxhDr 


6. सकारात्मक बातमी! बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आज शून्यावर, जिल्ह्यात फक्त 42 उपचाराधीन कोरोना रुग्ण https://bit.ly/3FScemW 


7. ते माझ्यासाठी मेले आहेत का? आंदोलनातील 500 मृत शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहंकारी वक्तव्य केल्याचा राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा https://bit.ly/31lhtwx 


8. शेअर मार्केटमध्ये नव्या वर्षाचं स्वागत धमाक्यानं; सेन्सेक्स 929 अंकांनी तर निफ्टी 272 अंकानी वधारला https://bit.ly/3sSJo28 
 
9. सहकार पॅनलने उधळला विजयाचा गुलाल! मुंबै बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व https://bit.ly/3eKVTVn 


10. विराटच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या टीम इंडियाची दाणादाण, आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 117 धावात अर्धा संघ तंबूत, कर्णधार राहुल अर्धशतक ठोकून माघारी


ABP माझा स्पेशल


Exclusive : कोरोनाची तिसरी लाट येणार नाही कारण... पाहा काय म्हणतायेत डॉ. रवी गोडसे https://bit.ly/3qHR2Ke 


अल्प बचत योजनांवरील व्याजदर या तिमाहीत कायम; जाणून घ्या कोणत्या आहेत या योजना? https://bit.ly/3eIi1Qc 


Lonar Lake : निसर्गाचा चमत्कार! लोणार सरोवरातील आटलेले झरे झाले प्रवाहित https://bit.ly/3mS0ARz 


अर्जुन खोतकर यांचा बॅनरवर भावी खासदार म्हणून उल्लेख, जालन्यात चर्चेला उधाण https://bit.ly/3EOz7Xa 


मुलांचं कर्तव्य गेलं कुठं? बहिणींनी सख्ख्या भावांना का करु दिले नाहीत आईवर अंत्यसंस्कार? https://bit.ly/3JC5wDT 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 


 टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha