ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार


1. शिरूरमधल्या गुनाट गावातून मध्यरात्री दीड वाजता स्वारगेट बलात्कारातील आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळल्या, थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार https://tinyurl.com/ytprrfbz  नराधम दत्ता गाडेचा अत्याचार केल्यावर तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न, दोन वेळा गळफास घेऊन आणि एकदा कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला https://tinyurl.com/45xak5sd  तब्बल 500 पोलिसांचा फौजफाटा, ग्रामस्थांची मदत अन् आरोपीला पकडण्यासाठी काय केलं; पुणे पोलिस आयुक्तांनी दिली खडा न् खडा माहिती दिली https://tinyurl.com/mtkxw3f4 


2. अशा घटना घडत असतात, कारवाई चालू असते, पुणे बलात्कार प्रकरणावर राज्याचे मंत्री संजय सावकारे यांचं धक्कादायक वक्तव्य https://tinyurl.com/eyjxpm23  योगेश कदम आणि संजय सावकारेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप, त्यांना ठोकून काढलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल, तर मंत्र्यांनी लाज सोडली, आव्हाड भडकले https://tinyurl.com/3c529fry  योगेश कदम नवे, त्यांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला, तर बोलताना तारतम्य बाळगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोचले कान https://tinyurl.com/yda99nwd 


3. सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर प्रकरण ताजं असतानाच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना सोशल मीडियावरून पुन्हा धमकी https://tinyurl.com/m2emafre शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारे प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल, अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती, नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात https://tinyurl.com/2xkwcfc2 


4. सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्लॅन, 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट, पक्षसंघटना वाढीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा https://tinyurl.com/24dyaasm 


5. मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठीचं नाव जवळपास निश्चित, भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर तर मुंबईतील आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह, सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार https://tinyurl.com/4ypzhjsw 


6. बीड जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप, कर्मचारी मदत करत असल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंचाच तसा आदेश असेल, वडेट्टीवारांचा आरोप https://tinyurl.com/8zdun34u 


7. अमेरिकेतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या साताऱ्याच्या नीलम शिंदेंच्या कुटुंबीयांना अखेर व्हिसा, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने 14 दिवसांनंतर मिळाला व्हिसा, नीलमची मृत्यूशी झुंज https://tinyurl.com/ywe7xtpc 


8. आणखी एका अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, 32 वर्षीय नराधमाचा 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, लातूरमधील घटनेने खळबळ https://tinyurl.com/msch8vb5  वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना https://tinyurl.com/3a76a5tu 


9. दारु पिऊन कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या जळगावच्या रील स्टारची हत्या, माजी सैनिक असलेल्या बापाने भावाची मदत घेऊन खून केला अन् स्वत:ही आयुष्य संपवलं https://tinyurl.com/4bub2vvu 


10. सेन्सेक्स 1414 तर निफ्टी 420 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 9.24 लाख कोटींचे नुकसान, बाजार आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर https://tinyurl.com/yv8y5vy6  शेअर मार्केटमध्ये 15 लाखांचं नुकसान, नाशिकमध्ये युवकाचा स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न, शरीर 90 टक्के भाजलं https://tinyurl.com/365dmu5h 



एबीपी माझा स्पेशल


मंगळवारी पहाटे गुन्हा, बुधवारी उघडकीस, गुरुवारी दिवसभर तपास, शुक्रवारी अटक, या चार दिवसांमध्ये काय काय घडलं? https://tinyurl.com/ymedsf2z 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w