ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2021 | मंगळवार
1. कोरोनाविरुद्धच्या लढाईत दोन नवे अस्त्र, डीजीसीआयकडून कोरबेवॅक्स आणि कोवोवॅक्स या दोन लसींना आपातकालीन मंजुरी https://bit.ly/32wrKqb
2. 2. राज्यसेवा आयोगाची रविवारी 2 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली, कोरोना काळात वयोमर्यादा संपलेल्या परीक्षार्थींना संधी देण्यासाठी निर्णय, नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार https://bit.ly/3Jr7sPu
3. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी इंटेल भारतात करणार सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून इंटेलचं स्वागत करणारं ट्वीट https://bit.ly/3mFWXhL
4. कुंपणानेच शेत खाल्लं! म्हाडा आणि टीईटीप्रमाणे आरोग्य भरतीचेही पेपर फुटले.. परीक्षा घेणारी कंपनी 'न्यासा'चे अधिकारीच पेपरफुटीत सहभागी, पुणे पोलिसांची माहिती https://bit.ly/32tsWe5
5. 'एबीपी माझा'च्या बातमीची विधानसभेत दखल, नवी मुंबईतील डान्सबारचं स्टिंग ऑपरेशनचे अधिवेशनात पडसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून मुद्दा उपस्थित https://bit.ly/343pyXP
6. 6. अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आमदार नितेश राणेंची कानउघडणी, तर सुधीर मुनगंटीवारांकडून सत्ताधाऱ्यांना कोपरखळ्या https://bit.ly/3FvHWGy अधिवेशन काळात अजित पवारांना मुख्यमंत्री करा, इतर वेळी उद्धव ठाकरे चालतील; सुधीर मुनगंटीवारांचा शिवसेनाला टोमणा https://bit.ly/3sMrZbk
7. दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा नेमक्या कशा घाव्यात? शिक्षकांमध्ये मोठा संभ्रम https://bit.ly/3FzGOSd
8. देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 358 नवे रुग्ण; ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 653 वर https://bit.ly/344STB9 राज्यात सोमवारी 26 नवे ओमायक्रॉन रुग्ण, एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 167 वर https://bit.ly/3z2AOPH
9. विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाच्या अंदाजानंतर अकोला, अहमदनगरमध्ये गारपीट, बळीराजा चिंतेत https://bit.ly/3Jr1Dl6
10. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशीही भारताचा खराब खेळ, पटापट 7 विकेट गमावल्याने 327 धावांवर पहिला डाव आटोपला https://bit.ly/3153Mln
ABP माझा ब्लॉग
BLOG : 'काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्यासाठी गांधी-नेहरुंचे विचार हीच गुरुकिल्ली! https://bit.ly/3z2BxAp
ABP माझा डिजिटल स्पेशल
Omicron: ओमायक्रॉननंतर 'डेल्मिक्रॉन'ची चर्चा....महाराष्ट्राला धोका किती? https://bit.ly/3z6XxKw
ABP माझा स्पेशल
Happy Birthday Ratan Tata : फोर्डने इज्जत काढली, टाटांनी टॅलेंटने घेतला बदला, देशाच्या अनमोल रत्नाला सलाम करायला लावणारे किस्से https://bit.ly/3erjiet
COVID-19 Vaccine : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण; असा बुक करा स्लॉट https://bit.ly/3mFoIqK
ना हात, ना पाय... दिव्यांग रिक्षाचालक पाहून आनंद महिंद्रा अवाक्, दिली 'ही' ऑफर https://bit.ly/3z3C1Gl
आंध्र प्रदेशची जान्हवी दांगेती घेणार अवकाश भरारी! NASAचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय https://bit.ly/32LFnSs
Congress 137th Foundation Day : काँग्रेस खरंच ब्रिटिशधार्जिनी होती का? काय आहे 'सेफ्टी व्हॉल्व थेअरी'? https://bit.ly/3esxiED
Pankhuri Shrivastava : कोट्यधीश पंखुरी श्रीवास्तव यांचे 32 व्या वर्षी निधन, शेवटची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत https://bit.ly/3mCyD0c
मुंबईत थर्टी फस्टचे सेलिब्रेशन यंदाही घरातच! सेलिब्रेशनवर येणार निर्बंध.. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्हवर पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येता येणार नाही https://bit.ly/3Jn9e4a
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha