1. वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्ये प्रकरणी डीएफओ शिवकुमार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाबाहेर शिवकुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी https://bit.ly/3cpZMi0 दीपाली चव्हाण आणि डीएफओ शिवकुमार यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल https://bit.ly/3rmpYys
2. 'और कितना फेकोंगे मोदीजी, हद्द झाली राव', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं ट्वीटरास्त्र https://bit.ly/3m4mUpK "खासदार संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते", पटोलेंचा संजय राऊत यांच्यावरही घणाघात https://bit.ly/3co9LEB
3. फोन टॅपिंग प्रकरण; अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल, देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची शक्यता https://bit.ly/3stx3yy भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार व्हायचे का? रोहित पवार यांचा सवाल https://bit.ly/3ssj1gJ
4. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40.6 अंशावर; उकाडा आणखी वाढणार; राजस्थानकडून महाराष्ट्राच्या दिशेनं कोरडे वारे वाहत असल्याने राज्यात उष्णतेची लाट
https://bit.ly/3snIfg5
5. सचिन वाझेंचे सर्व मालक याच चिंतेत आहेत की ते एनआयएला काय सांगतील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा
https://bit.ly/3weP8To
6. भांडुप कोविड रुग्णालय आग प्रकरणी गुन्हा दाखल, HDILचे राकेश वाधवान यांच्यासह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2PtlCIx आगीच्या कारणांबाबत सर्वंकष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश
7. ड्रीम मॉलमधील आग 30 तासानंतर आटोक्यात, कुलिंग प्रक्रिया आणि सर्च ऑपरेशन सुरु https://bit.ly/3dd0E8R रुग्णालयात दाखल केलेल्या वडिलांचा शोध घेणाऱ्या लेकीला पाहून साऱ्यांचं मन हेलावलं https://bit.ly/3srH3s0
8. पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग https://bit.ly/3ssTUtT पुण्यातील आग विझवून परत जाताना फायर ब्रिगेडचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू https://bit.ly/2Pwksw2
9. आज पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान, मतदारांचा उत्साह; संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 70.53 टक्के, तर आसाममध्ये 64.88 टक्के मतदान झाल्याची माहिती
https://bit.ly/3ssA0zp
10. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण, ट्वीट करुन दिली माहिती; मास्टर ब्लास्टर सध्या होमक्वारंटाईनमध्ये, घरातील अन्य सदस्यांची चाचणी निगेटिव्ह
https://bit.ly/39i70CI
ABP माझा ब्लॉग :
BLOG : हा खेळ आकड्यांचा!; आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
https://bit.ly/39kCacP
ABP माझा स्पेशल :
Shimga Festival Guideline : शिमगोत्सवासाठी कोकणात जाताय? मग ही बातमी वाचाच!
https://bit.ly/3w7xeSf
Lockdown Update | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे-कुठे काय-काय निर्बंध?
https://bit.ly/3dfzX3o
Maharashtra Nigh Curfew: कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्रात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी
https://bit.ly/3lXgx7r
Covovax | सीरम इन्स्टिट्यूट आणि Novavax यांच्या Covovax या कोरोना लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात
https://bit.ly/3u03TYg
Suez Canal | कार्गो शिपने केला सुएज कालवा 'ब्लॉक', जगाचं तासाला 2800 कोटी रुपयांचं नुकसान https://bit.ly/3tZVRyo नाशिकच्या द्राक्ष निर्यातदारांनाही फटका https://bit.ly/3rs3Y5h
ABP Majha Exclusive : आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र
https://bit.ly/3w4s2yE
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv