एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2020 | शुक्रवार

  1. कोरोनाच्या संकटात कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा देण्याचा प्रयत्न, मासिक हप्ते तीन महिने स्थगित करण्याचा सल्ला, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार; तर रेपो रेटमध्ये मोठी कपात, 15 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर https://bit.ly/3bui66j


 

  1. महाराष्ट्रात 17 नव्या रूग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा 147वर, सांगली, नागपूर, गोंदियात नवे रूग्ण,  देशात 753कोरोनाबाधित https://bit.ly/33MMrdS


 

  1. प्रिन्स चार्ल्सनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण; स्वतःचं ट्विटर अकाउंटवरुन दिली माहिती https://bit.ly/3dClQVw


 

  1. जनतेच्या सोयीसाठी हॉटेलमधील पदार्थ घरी पोहोचवण्यासाठी तर अंडी, कोंबडी, मटण, मासे विक्रीला परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/2UJXHU2


 

  1. खासगी डॉक्टरांनी असंवेदनशीलता न दाखवता आपापले दवाखाने सुरु ठेवावेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन; तर कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य यंत्रणा, पोलिसांना इन्सेटिव्ह देण्याचीही घोषणा https://bit.ly/2WOIZ0O


 

  1. कोरोनामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट, संकटापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी लक्ष द्या, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सरकारला सूचना; तर पोलिसांना सौजन्यानं वागण्याचाही सल्ला https://bit.ly/2Jjr0aS


 

  1. रक्तदान हेच श्रेष्ठदान! रक्तदानासाठी तरुणाईची सोशल मीडियावर मोहीम, तीन दिवसात 400 पेक्षा जास्त तरुणांचं रक्तदान https://bit.ly/39nyLHa


 

  1. कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचं मत https://bit.ly/2WYepSH


 

  1. कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी शिर्डी साई संस्थानाकडून 51 कोटी रुपयांची राज्य सरकारला मदत https://bit.ly/3bGtYm7; तर कलाकार, राजकीय नेते, कर्मचारीही सरसावले http s://bit.ly/3dxg3Ad


 

  1. अकोल्यातील 'प्रहार'च्या तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा, 35 दिवसानंतर हत्येतील तिघांना अकोला पोलिसांकडून अटक https://bit.ly/3aoWYye


 

*BLOG* :  निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स आरोग्य व्यवस्थेचा कणा!,  पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2xt3RAd

*BLOG* :  खरंतर त्याला कोरोनाची भीती नाहीये... एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल पुंडे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dAf42g

*BLOG* :  तुम्हाला कोण हवंय? माणसं की गाढवं? मराठीतील संवेदनशील अभिनेते सुबोध भावे यांचा जागतिक रंगभूमी दिनानिमित्त प्रश्न...;पत्रकार  सौमित्र पोटे यांचं शब्दांकन https://bit.ly/2UoSDFP

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*हॅलो अॅप* -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK