ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2023 | बुधवार
1. अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज, मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था https://tinyurl.com/mrxktz6m 10 हजार कर्मचारी, 764 जीवरक्षक, 198 कृत्रिम तलाव, गणेश विसर्जनसाठी BMC चा मेगाप्लॅन, जिल्ह्याजिल्ह्यांतील विसर्जन मिरवणूक एबीपी माझावर दिवसभर लाईव्ह https://tinyurl.com/mapr9w4v
2. शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर, गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय https://tinyurl.com/utft55az
3. नवरात्रीत पहिली सुनावणी, दिवाळीनंतर उलट तपासणी; आमदार अपात्रतेचं संपूर्ण वेळापत्रक 'माझा'च्या हाती https://tinyurl.com/ycxkmmbp सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर तारखा, तरीही नार्वेकरांकडून वेळकाढूपणा; आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक https://tinyurl.com/muvfhkrc
4. "मंत्रालयाजवळच्या निर्मल बिल्डिंगमध्ये सरकारचा सर्वात मोठा दलाल, आमच्याकडे सर्व पुरावे, BJP च्या पेनड्राईव्हपेक्षा मोठा बॉम्ब फोडणार", नाना पटोलेंचा निर्धार https://tinyurl.com/bdfr8s7b मुख्यमंत्रिपदासाठी 45 नाही, 145 आमदारांची गरज, मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार, नंतर ट्वीट डिलीट https://tinyurl.com/42m7xxek
5. पुरावे सापडले नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देणार नाही का?; मनोज जरांगेंनी दिला सरकारला अल्टीमेटम https://tinyurl.com/mry67d2h आता देवेंद्र फडणवीसांनी मतदानासाठी मराठा समाजाला गृहीत धरूच नये; मनोज जरांगेंचा थेट हल्लाबोल https://tinyurl.com/5ervrcr5
6. तटस्थ नवाब मलिक यांच्या जागी अजित पवार गटाने अखेर मुंबई अध्यक्ष निवडला, समीर भुजबळ राष्ट्रवादीचे नवे मुंबई अध्यक्ष https://tinyurl.com/4xrv42cu
7. एका रात्रीत 18 चिमुकले दगावले, मात्र कोणावरच ठपका नाही? कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर https://tinyurl.com/4ect6tn5
8. राजकारणासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणं चुकीचं, UN मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी फटकारलं; कॅनडाची लोकशाहीचे दाखले देत रडारड, काय घडलं? https://tinyurl.com/y4yubz6c
9. एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी https://tinyurl.com/2ubh5dcx
10. Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक https://tinyurl.com/bp64bhrn
एबीपी माझा कट्टा
Majha Katta : शिकवणं सोपं आहे पण घडवणं कठीण; 'तालयोगी' पं. सुरेश तळवळकरांसोबत 'माझा कट्टा'वर खास संवाद https://tinyurl.com/yj7rx2uy
एबीपी माझा विशेष
शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, साईभक्तांनी दान केलेलं रक्त आता गरजूंना मोफत मिळणार https://tinyurl.com/beafrjts
MPSC परीक्षा पास होऊनही मेंढ्या राखण्याची वेळ, निकाल लागून दीड वर्षे झाली तरी नियुक्ती नाही https://tinyurl.com/m47rjuj3
PM Kisan Yojana : PM किसानचा 15 वा हप्ता मिळणापूर्वी करा 'हे' काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित https://tinyurl.com/44tsxxbw
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv