*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2024 | शनिवार*


1. फुटबॉलप्रेमी कोल्हापुरात PM मोदींची जोरदार 'किक', म्हणाले, इंडी आघाडीचे सेल्फ गोल, आम्ही कोल्हापूरच्या दोन्ही जागा  2-0 ने जिंकणार  https://tinyurl.com/5yk4ssn2  कोल्हापुरात शाहू महाराज वि संजय मंडलिक अशी लढाई नाही, तर मोदी विरुद्ध राहुल गांधी लढाई, फडणवीसांनी कोल्हापुरात शड्डू ठोकला https://tinyurl.com/2x8dtwmy 


2. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट, कांदा निर्यातीवरिल निर्बंध उठवले https://tinyurl.com/y8wkdfjt  महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, तुमच्या डोळ्यादेखत पक्षांतर केलं, लातुरच्या सभेतून प्रियंका गांधींचा मोदींवर घणाघात https://tinyurl.com/bp56y4vk 


3. साताऱ्याचे मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता https://tinyurl.com/mu7nkp6t  'शिवरायांचे वंशज, शाहू महाराजांविरोधात मोदी प्रचाराला येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/3veknssz  


4.  ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम यांना भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी थेट लढत https://tinyurl.com/5n7h5szy   वर्षाताई अनुभवी राजकारणी, मी प्रतीस्पर्ध्यांना कधीच कमी लेखणार नाही, माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही, उज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया


5. मी केलं, मी केलं, मी केलं; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची  सडकून टीका https://tinyurl.com/6z2y4kay 
तू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगार त्याला मी काय करणार, शिरुरमध्ये आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/mvbkyk2c  


6. जयंत पाटील खरे खलनायक, विशाल पाटलांना काँग्रेसचं तिकीट न मिळण्यामागे त्यांचाच हात, माजी आमदार विलासराव जगताप यांचा आरोप https://tinyurl.com/ym2akxuj  आम्ही तटस्थ राहणार आहोत, शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योती मेटेंकडून लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर  https://tinyurl.com/ym5pcknp  


7. 'मी पद्मसिंह पाटील अन् राणांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है', ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांना थेट इशारा
https://tinyurl.com/dmhnrcwb  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल; आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई https://tinyurl.com/4akcn6cx  


8. अण्णा बनसोडेंच्या लेकीच्या लग्नात उपमुख्यमंत्री अजित पवार- ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे समोरा-समोर, वाघेरे थेट पाया पडले, दादा अवघडले! https://tinyurl.com/37v37n45  ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचांच्या संपत्तीत घट, उत्पन्न मात्र वाढलं, बायकोकडून घेतलं लाखोंचं कर्ज! https://tinyurl.com/2hbedsft 


9. महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान! बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू, विदर्भासह मराठवाड्याला झोडपलं https://tinyurl.com/y3m47cfs  


10.  दिल्लीच्या जेक मॅकगर्कनं मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
https://tinyurl.com/yrtp84et  पंजाब किंग्जच्या शशांक सिंहने केकेआरच्या गोलंदाजांना झोडलं, 3 मिनिटांत पाहा स्फोटक खेळी
https://tinyurl.com/mvcfmbxu 


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w