दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


1.राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभाग सर्वात अव्वल, यंदाही मुलींनीच मारली बाजी! https://tinyurl.com/2s9bnm5j  दहावीचे सव्वातीन लाख विद्यार्थी काठावर पास, तर साडेपाच लाख विद्यार्थ्यांना डिस्टिक्शंन! https://tinyurl.com/5n8scabn  दहावीच्या निकालात 38 शाळांना भोपळा, शंभर टक्के निकाल किती शाळांचा लागला? https://tinyurl.com/3zbxavs7 


2.खूशखबर! येत्या 5 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात बरसणार https://tinyurl.com/2p25xpu6  निसर्ग कोपला! उष्णतेच्या लाटेनंतर वादळी वाऱ्याचा कहर; घर कोसळून जळगावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/23bcxwrz 


3.कल्याणीनगर अपघात प्रकरण : धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने फेकून दिले, दुसऱ्याच तरुणाचे ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बदलला, ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाशhttps://tinyurl.com/9ycv83pt   डॉ. अजय तावरेंसाठी आमदार सुनील टिंगरेंची शिफारस, हसन मुश्रीफांची मंजुरी, पत्र 'माझा'च्या हाती!https://tinyurl.com/msarc9zv https://tinyurl.com/mszsc9nv  मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, डॉ. अजय तावरेचा इशारा https://tinyurl.com/neccxdpa 


4.रवींद्र धंगेकरांनी लाज काढली, सुषमा अंधारेंनी हप्तेखोरीचे रेटकार्ड वाचून दाखवलं, एक्साईज अधिकारी गपचूप ऐकत उभे राहिले! https://tinyurl.com/4bd8mwy3  रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी झापल्यानंतर पुणे एक्साईजचे अधिकारी काय म्हणाले? https://tinyurl.com/4xcpj9xf 


5.पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट, अजित पवार आणि पोलीस आयुक्तांमध्ये काय बोलणं झालं? अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/2jvn3hd7  तुम्हीच अग्रवालला वाचवण्यासाठी CP ना फोन केला का?; अजित पवार म्हणाले, दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या! https://tinyurl.com/cevvn82m 


6.बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड https://tinyurl.com/3v3mfukr  एबीपी माझा इम्पॅक्ट: बीड पोलीस ॲक्शन मोडवर, SP थेट मुंडेवाडीत; गुन्हा दाखल, आरोपीला अटक https://tinyurl.com/4eakt5mv  बजरंग सोनवणे म्हणाले, मुंडेवाडी माझ्याच तालुक्यातलं; बच्चू कडू म्हणाले, आम्ही गावात जाऊ https://tinyurl.com/59a6y2y5  मराठ्यांनी जातीयवाद कधीच केलेला नाही, तुमच्यावरचा अन्याय बंद करायचा असेल तर सत्तेत जावंच लागणार : मनोज जरांगे https://tinyurl.com/2jd7bkhe 


7.विधानसभेवरुन रस्सीखेच, छगन भुजबळ म्हणाले 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द; देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष, चर्चेतून सहकारी पक्षांचं काय ते ठरवू https://tinyurl.com/bdz3xvbr   शरद पवार खोटं बोलत आहेत,2004 ला कुणीच नवखं, अननुभवी नव्हतं; अजित पवारांचा काकांवर आरोप https://tinyurl.com/trb62t5u 


8.कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी, भाजपच्या जागेवर उमेदवारी, मात्र उमेदवार मनसेचा की महायुतीचा, बिनशर्त पाठिंब्यामुळे तर्क-वितर्क https://tinyurl.com/4w7wbmua 


9.अजित पवारांनी संकेत दिले, मोदींच्या शपथविधीची तारीख जवळपास निश्चित! 10 जूनला शपथविधीची शक्यता https://tinyurl.com/4f9fn8ka 


10.आयपीएलचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकलं; 2024 च्या हंगामात झाली '14 भीमपराक्रमाची' नोंद https://tinyurl.com/4xbff4tr  विराट कोहली ते अभिषेक शर्मा, या पाच फलंदाजांनी गाजवलं आयपीएल, धमाकेदार फलंदाजीनं गोलंदाजांची धुलाई https://tinyurl.com/n3uepz9z 


*एबीपी माझा स्पेशल*


ससूनच्या ICU त गरीबाचं पोरं उंदीर चावून मरतं; अन् वरिष्ठ डॉक्टर ड्रग्ज तस्करांच्या अन् चिरडून मारणाऱ्यांच्या पैशात 'मग्न' https://tinyurl.com/373a4b2j 


'गेला माधव कुणीकडे' नाटकाचे 19 वर्षांनी रंगभूमीवर कमबॅक; 15 जूनला शुभारंभ, तिकीट कुठं बुक करणार? https://tinyurl.com/yaaju46y 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w