ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2023 | शनिवार 1.  तिघांना दिलं जीवदान! अवयव दानाचा फॉर्म भरला अन् चारच दिवसात अवयव दान करण्याची दुर्दैवी वेळ https://tinyurl.com/yhyetbzx

2. नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; अशोभनीय, तोकडे कपडे घालून  मंदिरात प्रवेश नाही, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय https://tinyurl.com/52uy9dhz  पुण्यातील 'या' मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी; ग्रामस्थांकडून निर्णयाचं स्वागत https://tinyurl.com/47bjrse7

3. उडता पुणे! पार्ट्या, शौक पूर्ण करण्यासाठी अंमली पदार्थांची विक्री, 1 कोटी 14 लाखांच्या LSD स्ट्रिप्स जप्त; पोलिसांनी प्लॅन कसा उधळून लावला? https://tinyurl.com/2ed8mffy

4. धक्कादायक! हिंदू मुलासोबत फिरते म्हणून इंदौरमध्ये तरुणीचा भररस्त्यात छळ; व्हिडीओ पाहून संताप होईल अनावर https://tinyurl.com/2s4ec5mb

5.  वज्रमूठ सैल? पुणे लोकसभेच्या जागेवर कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा दावा; कोणत्या पक्षाची ताकद जास्त? https://tinyurl.com/ywj8hnf8

6. आदित्य ठाकरे यांना आणखी एक धक्का? निकटवर्तीय राहुल कनालही युवा सेनेत नाराज? कोअर कमिटीचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला https://tinyurl.com/h59wv5s8

7. कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' नव्या मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ https://tinyurl.com/4d5zt2p2

8. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निती आयोगाच्या बैठकीला देशातील आठ मुख्यमंत्र्यांची दांडी! धोरणात्मक बैठकीला विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री गैरहजर राहिल्यामुळे भाजपकडून टीकास्त्र https://tinyurl.com/4ecazf2a

9. पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेक्षणात समोर आला लोकांचा कौल https://tinyurl.com/25s567cp

10. ज्या कामामुळे तिचं संपूर्ण देशात नाव झालं ते नाव तिने का म्हणून बदलावं? गौतमी पाटीलच्या गावकऱ्यांचा सवाल https://tinyurl.com/3pefdhwv नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते? लोकप्रिय शाहीर संभाजी भगत यांचा पाटीलकीच्या अहंगंडावर आसूड https://tinyurl.com/mt2jc73z

आयपीएल स्पेशल

CSK vs GT Final : गुरु की शिष्य, कोण मारणार बाजी? धोनी आणि हार्दिक यांच्यामध्ये कांटे की टक्कर, पाहा संपूर्ण माहिती https://tinyurl.com/48cm9w9p

IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, मुंबईला 7 कोटी; पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये? https://tinyurl.com/yh6p55kh

गुजरात की चेन्नई कोण मारणार बाजी? 2008 ते 2022 पर्यंत कोणत्या संघाने चषक उंचावला, वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/hjdn7wsz GT in IPL 2023: हार्दिकची टोळी दुसऱ्यांदा फायनलमध्ये, टायटन्सपुढे किंग्सचे आव्हान, पाहा गतविजेत्याचा यंदाचा प्रवास https://tinyurl.com/55kw4vx6

IPL 2023 : चेन्नईच्या कोणत्या किंगची सुपर कामगिरी, पाहा संपूर्ण आकेडावारी एका क्लिकवर https://tinyurl.com/tt3ttttm 

पर्पल-ऑरेंज कॅप टायटन्सकडेच, हार्दिकच्या टोळीत कुणाची कामगिरी कशी, वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/2zxavcky

ABP माझा स्पेशल

बंदुकीपासून पुस्तकांपर्यंतचा राजुलाचा प्रवास, माओवादी छावणीतून परतली शिक्षणाच्या प्रवाहात https://tinyurl.com/mryejuxr

जन्मत: दृष्टी गमावली...पण मेहनत, जिद्दीच्या जोरावर तेजश्रीने खेचून आणले डोळे दीपवणारे यश! https://tinyurl.com/s7tnen9z

संयुक्ता, निकाल तरी पाहायचा होतास... निकालाच्या भीतीने एक दिवस अगोदर उचचले टोकाचे पाऊल https://tinyurl.com/yxkaf4s2 

कोल्हापूरकरांचा नादच खुळा; लेक जन्माला आल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत! https://tinyurl.com/ma27ezcn

मराठी पाऊल पडते पुढे! 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब मराठमोळ्या सोनल काळेच्या नावावर https://tinyurl.com/y5hk8nvc

माझा महाकट्टा

माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि चिराग पाटील 'माझा महा कट्टा'वर... पाहायला विसरु नका आज रात्री 9 वाजता...

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv