*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2024 | मंगळवार*
1. शिवसेना सोडली, मनगटावर घड्याळ, शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल, शिरुरमध्ये पुन्हा अमोल कोल्हेंशी लढत! https://tinyurl.com/vxjzpfew अजित पवारांचा पहिला उमेदवार जाहीर, सुनील तटकरेंना रायगडमधून उमेदवारी https://tinyurl.com/mrj88zz3
2. एकनाथ शिंदेंनी अखेर तो कटू निर्णय घेतलाच, विजय शिवतारेंना शिवसेनेकडून निरोपाचा नारळ! शिस्तभंगाची नोटीस धाडणार https://tinyurl.com/cs5fea8y महादेव जानकरांना पाठिंबा देतोय ही केवळ अफवा, कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही; अजित पवारांचे एक घाव दोन तुकडे https://tinyurl.com/2558m48m
3. राजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार, हातकणंगले लोकसभेसाठी मविआची स्ट्रॅटेजी ठरली https://tinyurl.com/49ekcxna आधी स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या राजू शेट्टींचा सूर बदलला, मविआचा पाठिंबा घ्यायला तयार https://tinyurl.com/2ae2djb9
4. हातात चार आणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं; रोहित पवारांचा अजितदादांना खोचक टोला https://tinyurl.com/y3h9ff3v राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळाल्या म्हणून ओरडणाऱ्यांना अजितदादांनी फैलावर घेतलं https://tinyurl.com/2ppxsxw4
5. अंतिम जागावाटप जाहीर होण्यासाठी काही तास उरले असतानाच शिंदे गटाने शेवटचा डाव टाकला, चार जणांची यादी भाजपला पाठवली https://tinyurl.com/4h6ksf9x छगन भुजबळांच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला, गोडसेही ठाम, भाजप आक्रमक; नाशिकमध्ये महायुतीचं नातं कॉम्प्लिकेटेड! https://tinyurl.com/yex3ukwj
6. फडणवीसांच्या जन्मगावातून भाजपची 'मिशन 45' ला सुरुवात, पहिला उमेदवारी अर्ज भरला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अश्रू बघून मतदान करु नका https://tinyurl.com/5n7p5dzw
7. 'मविआ'च्या विरोधात मराठा उमेदवार नको; जरांगेंची महाविकास आघाडीसोबत डील; अजय बारस्करांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/yy9p6m62
8. भाजपचा 100 विद्यमान खासदारांना दणका! तुमसे ना हो पायेगा म्हणत दुसऱ्या वेळी तिकीट कापलं; 400 पारसाठी भाजपचा प्लॅन
https://tinyurl.com/59r554ad
9. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचे आदेश https://tinyurl.com/4na8wpch लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने डॉ. नामदेव उसंडींनी काँग्रेसचा हात सोडला, भाजपमध्ये प्रवेश करणार https://tinyurl.com/4m3sdwxe
10. आयपीएलमध्ये आज ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपरकिंग्जविरोधात शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सचा मुकाबला https://tinyurl.com/y6wts3eu
*एबीपी माझा स्पेशल*
कर्जतला बालपण, नेरुळमध्ये शिक्षण, जुई गडकरीला पहिला ब्रेक कसा मिळाला? https://tinyurl.com/2p9tcd5b
मुंबईचा पाय खोलात, सूर्यकुमार यादवबाबत मोठी अपडेट, हैदराबाद विरुद्धच्या मॅचपूर्वी मोठा धक्का https://tinyurl.com/4y3b32sj
पुणेकर मार्चमध्येच उष्णतेने हैराण; पारा 38 पार, पुढील पाच दिवस वातावरण कसं असेल? https://tinyurl.com/4hjsbvja वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी या टिप्स फॉलो करा https://tinyurl.com/mt4mrapw
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w