1. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशीचे करण्याचे आदेश द्यावेत, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका सादर https://bit.ly/2NVmZzo 

2. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आरोप https://bit.ly/2P5cie4 शिरोळचे अपक्ष आमदार यड्रावकर यांना भाजपमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केल्याचाही ट्वीटरवर दावा https://bit.ly/2QulvNg 

3. 'मला बळीचा बकरा बनवलं जातंय', सचिन वाझे यांचा विशेष एनआयए कोर्टात दावा, वाझेंना 3 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी https://bit.ly/3lOyy7Q सचिन वाझे यांच्या उपस्थितीत मनसुख हिरण यांची हत्या? एटीएसनं एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात शक्यता नोंदवल्याची सुत्रांची माहिती https://bit.ly/2Pq7vDZ   4. शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांची बॅटिंग https://bit.ly/3tTG1W9 यूपीएचं नेतृत्व कुणाकडे? संजय राऊत यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून समाचार तर भाजपकडून खोचक प्रतिक्रिया https://bit.ly/3tSuard 

5. देवेंद्र फडणवीस यांची मैदानातून फटकेबाजी; म्हणाले, 'सध्या लूज बॉल मिळताहेत, त्यांना सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते' https://bit.ly/3vRBTYq  

6. साष्टपिंपळगाव येथील मराठा आंदोलकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, 68 दिवसांपासून सुरु आहे आंदोलन, आरक्षण प्रश्नी मार्ग काढण्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांचं आश्वासनhttps://bit.ly/3cl7FFD 

7. कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प शरद पवार यांच्यामुळे रखडला, माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा आरोपhttps://bit.ly/3tMORou 

8. सोलापुरातील सहकारी रुग्णालयात ऑक्सिजन टँक स्फोटात दोघांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले https://bit.ly/3spIGq4 

9. जेईई मेन 2021 परीक्षेचा मार्च सेशनचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून नाशिकची गार्गी बक्षी आणि नवी मुंबईच्या अथर्व तांबटला 100 पर्सेंटाईल गुणhttps://bit.ly/39ckOyG 

10. राज्यात राजकीय नाट्याचा नवा अंक सुरु असताना संजय राऊतांच्या निवासस्थानी 'संगीत डिप्लोमसी'https://bit.ly/2PsK8JG 

ABP माझा ब्लॉग :

यामुळे राज्यात वाढला कोरोना?, आरोग्य पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉगhttps://bit.ly/2NRouyp 

ABP माझा स्पेशल :

Amalaki Ekadashi | प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आवळ्याचे महत्व सांगणारी आमलकी एकादशीhttps://bit.ly/3fhRKtt 

टाकाऊ वस्तूंपासून तयार केला ब्ल्यूटूथ डिजे स्पीकर; पालघरच्या बालशास्त्रज्ञांचा अनोखा प्रयोगhttps://bit.ly/39cbCKA 

महाराष्ट्रातील व्यक्तीचं हृदय कर्नाटकातील तरुणाला; सीमावादाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचा संदेशhttps://bit.ly/3tU5JcY 

केरळमधील लोक उच्चशिक्षित असल्याने भाजपला मतदान करत नाहीत.. केरळमधील भाजपचे एकमेव आमदार ओ राजगोपाल याचं मतhttps://bit.ly/31eviJw 

दुबईचे दुसऱ्या क्रमांकाचे शासक शेख हमदान बिन राशिद यांचं निधन, दुबईच्या विकासात महत्वपूर्ण योगदान https://bit.ly/31hw2O1 

लॉकडाऊनचं एक वर्ष.. एबीपी माझाचं सर्वेक्षण.. आज रात्री 8 वा. एबीपी माझावर

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv