एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2020 | बुधवार
1. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 122 वर, आज मुंबईत दहा तर सांगलीत पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह https://bit.ly/2WG0wYT
2. राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला पोलीस बंदोबस्तात डिस्चार्ज, कोरोनामुक्त झालेल्या जोडप्याला कर्मचाऱ्यांकडून टाळ्या वाजवून निरोप, 14 दिवस होम कॉरंटाईन https://bit.ly/2UGKTOy
3. कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभी करायचीय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास, तर घरातील एसी बंद ठेवण्याचं आवाहन https://bit.ly/33OMXIb
4. आपण कोरोनाशी असलेलं युद्ध 21 दिवसात जिंकू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागरिकांशी संवाद https://bit.ly/2WOIEuS तर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही सोशल डिस्टन्सिंग https://bit.ly/2JgKVr4
5. नागरिकांनी घाबरुन नये; भाजीपाला, अन्नधान्याची दुकानं सुरु राहणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती https://bit.ly/2wAVLFu
6. पुण्यातील मायलॅब कंपनीत बनणार कोरोना चाचणी किट्स https://bit.ly/2WIh7LC तर परभणीच्या रँचोकडून पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसित; आपत्कालीन परिस्थितीत होणार मदत https://bit.ly/39hoooo
7. मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी, पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांच्या सुविधा उपलब्ध https://bit.ly/2yaZlXv
8. 'पप्पा, जाऊ नका, बाहेर कोरोना आहे' ड्युटीवर चाललेल्या पोलीस पित्याला चिमुकल्याची आर्त साद, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/2UhGK4r
9. राज्यात अनेक ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांकडून नियमांची पायमल्ली, तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य https://bit.ly/2UjMMBD
10. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 422 लोकांचा मृत्यू तर 8,077 लोकांना लागण https://bit.ly/3ajQEYW
BLOG - होम कॉरंटाईनवर निष्ठा, वाढवेल आपली प्रतिष्ठा, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/39dDYkR
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2020 | बुधवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2020 06:48 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -