ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2024 | बुधवार


1. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण  गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो; पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/3ypwj9xp  जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात, तेव्हा तिथल्या विकासाला गती मिळते; गडचिरोलीकरांची हीच इच्छा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/29rcz56s 


2. मी मुख्यमंत्री झाल्यावर गुन्ह्यांच्या सर्व घटना नागपुरताच घडतात, असं सांगण्याचा प्रयत्न विरोधकांचा असतो; मला टार्गेट करण्यासाठी नागपूरला बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना खडे बोल https://tinyurl.com/mrayu4m8  बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा https://tinyurl.com/37wzpsft 


3. 'पहिले दुसऱ्यावर ढकलत होता, आता कळेल देतो की नाही'; आरक्षणाच्या प्रश्नावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा https://tinyurl.com/2sbm8epu  यात मजा घेण्याचा प्रश्न नाही, मराठा आरक्षण हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आम्ही या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर आहोत; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3azxkrn9  परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालू नये, अन्यथा आंदोलन उभं करू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/mr27jffm 


4. पुण्यासाठी दोन स्वतंत्र महापालिका करण्याशिवाय पर्याय नाही,  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य https://tinyurl.com/yckuv3yp  शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा https://tinyurl.com/rcay28ay 


5.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत https://tinyurl.com/4cctrhy3  लाडक्या बहि‍णींना 1500 रुपये देण्यासाठी नवऱ्यांना दारुडे करणार का?; ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचा सवाल https://tinyurl.com/vydsx36s 


6. मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे; पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर, लवकरच निर्णय होण्याची शक्यता https://tinyurl.com/4puxxuf4 


7. कल्याण पूर्वमध्ये 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन अत्याचार, मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती https://tinyurl.com/4e6vnmv5  कल्याणमधील मुलीचं अपहरण करणाऱ्या विशाल गवळीला राजकीय वरदहस्त, अनेक कुटुंबांनी घाबरुन परिसरही सोडला https://tinyurl.com/27spks4j  
अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीलाही गोळ्या घाला, आमदार सुलभा गायकवाड यांची खळबळजनक मागणी https://tinyurl.com/224743cb 


8. बीड आहे की 'वासेपूर'? गेल्या 10 महिन्यात जिल्ह्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना; 386 विनयभंग https://tinyurl.com/ye9uy4mu  बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप https://tinyurl.com/mu3za448 


9. कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 67 प्रवाशांसह विमान कोसळलं;  25 जणांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू  https://tinyurl.com/ymwu2n75  पुणे जिल्ह्यातील वाघोलीत 9 जणांना चिरलेल्या डंपर चालकासह मालकाला ठोकल्या बेड्या; दारू पीत असल्याची माहिती असतानाही ठेवलं कामावर https://tinyurl.com/2p8d3b9j  चिमुकला खेळताना खाली बसला, कारच्या चाकाखाली येऊनही पुन्हा उभा राहिला; मुंबईच्या वसईतील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/2jbv2dn4 


9. पार्टी ऑल नाईट! नाताळ अन् थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात मद्यविक्री रात्री एकपर्यंत; तर जल्लोष पहाटे पाचपर्यंत; जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी https://tinyurl.com/ya75ve2d 


10. मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींची भेट, भिवंडीतील आकृती रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; उपचारांसाठी आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द https://tinyurl.com/2shyzs4b  विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; श्रीकांत शिंदेंसह लवकरच भेटही घेणार https://tinyurl.com/2s4e69eh 



*एबीपी माझा स्पेशल*


ब्युटी विथ ब्रेन! वेळप्रसंगी मुलांचं ट्युशन घेतलं, पण स्वप्न पूर्ण केलंच, परदेश सोडून आलेल्या IPS अधिकारी पूजा यादव कोण आहेत? https://tinyurl.com/2s3ebmr6 


गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान https://tinyurl.com/4v22952c 


*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w