ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑगस्ट 2023 | शुक्रवार
1. अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही; सुप्रिया सहजपणे बोलत असतील तर राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही : शरद पवार https://tinyurl.com/nha5w8n6 अजित पवार महाराष्ट्राचे मोठे नेते; शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळेंचाही यू टर्न https://tinyurl.com/2j3bvatp अजितदादा नेमके कुणाचे? राष्ट्रवादीत फूट पडलीय का नाही? शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या यू टर्नमुळे सगळेच संभ्रमात https://tinyurl.com/3yv3n6w6
2. शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात, 'नो कमेंट्स' https://tinyurl.com/mst6evcr शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, पक्ष सोडलेला नाही, आमची निशाणी घड्याळच, छगन भुजबळांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/498756ry 'आमच्या देवाने आमचं ऐकलं'; शरद पवारांच्या वक्तव्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडेंची प्रतिकिया https://tinyurl.com/ysm3d42x
3. राष्ट्रवादीच्या त्या नऊ आमदार आणि दोन खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी; शरद पवार गटाची पत्राद्वारे मागणी https://tinyurl.com/yxtmxwe5
4. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता; मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार https://tinyurl.com/yck78jm5
5. महाराष्ट्र भूषण दुर्घटनेचा अहवाल रखडला; कार्यक्रमाचं नियोजन करणाऱ्या कंपनीचं थकीत बिल देण्यास मात्र सरकारची घाई https://tinyurl.com/4zt5w8ks
6. पंतप्रधान आज मायदेशी परतणार, दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये जाणार, इस्रोच्या शास्त्रज्ञांची घेणार भेट https://tinyurl.com/2tnm5p9z मुहूर्त ठरला! इस्रोचं मिशन आदित्य 2 सप्टेंबर रोजी लाँच होणार https://tinyurl.com/3m9hz9ft
7. पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ; सरकारनं लक्ष द्यावं अन्यथा भयंकर संकट : शरद पवार https://tinyurl.com/5btesypz 'काही चुकलं असल्यास आम्हाला माफ कर, अन् पाऊस पडू दे.. नांदगावातील मुस्लिम बांधवांची पावसाला आळवणी https://tinyurl.com/4arhsa4h
8. संपूर्ण ऑगस्ट पावसाविना, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ 42 टक्के पाऊस https://tinyurl.com/36y6phyx मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दमदार पावसासाठी पोषक वातावरण नाही, खरिपाची पिके धोक्यातhttps://tinyurl.com/36ntkwz4 कृषिमंत्री धनंजय मुंडे घेणार मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; औरंगाबादेत बोलावली बैठक https://tinyurl.com/ms7ept8j
9. भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक https://tinyurl.com/35532zx5
10. 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल https://tinyurl.com/yuysmbdc
ABP माझा ब्लॉग
कांदा उत्पादकांच्या 'जखमेवर मीठ' चोळणारा निर्णय, एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश लटके यांचा लेख https://tinyurl.com/bdhx333h
ABP माझा स्पेशल
शाब्बास पोरी नाव काढलंस! चांद्रयान मोहिमेत नांदेडच्या तनुजा पत्की यांचा सहभाग https://tinyurl.com/yyfjups9
वयाच्या बाराव्या वर्षी घेतला ध्यास, अन् 12 वर्षांनी थेट ISRO मध्येच शास्त्रज्ञ म्हणूनच रुजू; चांद्रयानाच्या मोहिमेत मोलाचं योगदान देणारा नागपूरचा पठ्ठ्या https://tinyurl.com/25ch6yft
गणेशोत्सवात कोकणवासियांना नियमित हवाई प्रवासाचा योग; 1 सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून नियमित सेवा https://tinyurl.com/yc8mem7x
भाजप आमदाराला सोडावं लागणार म्हाडा लॉटरीत लागलेलं साडेसात कोटीचं घर, घराच्या किमतीएवढं कर्ज मिळत नसल्याने घर सोडण्याचा निर्णय https://tinyurl.com/2fmc8z4d
मजुराचा मुलगा ते राष्ट्रीय पुरस्काराचा विजेता; सांगलीच्या शेखर बापू रणखांबेने कोरलं स्पेशल ज्युरी अवॉर्डवर नाव https://tinyurl.com/2nsf8bh9
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv