ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2023 | बुधवार
 
1. प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार https://shorturl.at/ghFIV  एबीपी माझाच्या साईटवरही पाहता येणार बारावीचा निकाल.. गुणपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा https://tinyurl.com/2p84dkas 


2. समृद्धी महामार्गाची डेडलाईन आणखी तीन महिने पुढे जाण्याची शक्यता, काम रेंगाळल्याचा फटका  https://t.ly/r3y5 


3. अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, 'मातोश्री'वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला; अध्यादेशावरुन ठाकरेंची केजरीवालांना साथ https://t.ly/nzxy 


4. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर 19 पक्षांचा बहिष्कार तर सरकारकडून जोरदार तयारी https://t.ly/8WjCk  सेंगोल किंवा राजदंड म्हणजे नेमकं काय? सत्ता हस्तांतरणासाठी ते का वापरतात? जाणून घ्या त्याचा इतिहास https://t.ly/zxx7g 


5. ज्या खटल्यामुळे आमदारकी गेली, पोटनिवडणुकीत भाजप जिंकली; त्याच खटल्यात सपा नेते आझम खान निर्दोष https://t.ly/N7yNI 


6. पाठ्यपुस्तकांना वह्यांची पान जोडून बालभारतीची पुस्तके तयार, लवकरच नवी कोरी पुस्तक शाळांमध्ये वितरित होणार https://t.ly/kT3U  


7. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी अजित पवार सरसावले, रेल्वे तिकीटांच्या आरक्षणाची दलाली करणाऱ्या रॅकेटची चौकशी करुन चाप लावण्याची मागणी https://t.ly/JfOp 


8. "पैशासाठी लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा नाही, मात्र सार्वजनिक ठिकाणी..."; मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण https://t.ly/43zN


9. मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 19.5 टक्के पाणी शिल्लक,अधिकचं पाणी मिळावं यासाठी मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारला पत्र https://tinyurl.com/9jxpnusu  उत्तर महाराष्ट्राची तहान वाढली; विहिरी, नद्या कोरड्याठाक, धरणांत इतकंच पाणी शिल्लक? https://t.ly/BPooZ  मराठवाड्याला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू https://t.ly/mho3g  


10. LSG vs MI, IPL 2023 Eliminator Live: लखनौ आणि मुंबई यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/y5adtpk7  गुजरात-चेन्नईच्या सामन्यानंतर BCCI  42 हजार झाडे लावणार, प्रत्येक डॉट बॉलवर 500 झाडे, प्लेऑफच्या सामन्यात BCCI चा स्तुत्य उपक्रम https://tinyurl.com/y2ntveys 



यूपीएससी यशोगाथा


यूपीएससी टॉपर इशिता किशोरसह 125 विद्यार्थ्यांच्या यशात तेलंगणा डीजीपी महेश भागवत यांच्या मराठमोळ्या अधिकाऱ्यांच्या टीमचा 'खारीचा वाटा'! https://tinyurl.com/3p8pwkme 


चहावाल्याच्या मुलाला यूपीएससीत यश, खडतर कष्टातून संगमनेरच्या मंगेश खिलारीने  मिळवले घवघवीत यश https://tinyurl.com/2w9h6yau  


मायबोली मराठीतून शिकलेल्या आशिष पाटलांचा UPSC मध्ये सलग दुसऱ्यांदा इंग्रजीतून डंका! दाखवून दिला ग्रामीण भागातील जिद्दीचा कोल्हापुरी 'पॅटर्न' https://tinyurl.com/yua9ks5p 


सेवानिवृत्त एसटी वाहकाचा मुलगा झाला आयएएस; पहिल्यांदा अपयश पण आई वडिलांना दिलेल्या बळाने यशाच्या शिखरावर https://tinyurl.com/ssrwhruy 



ABP माझा स्पेशल


पंढरपूर मंदिर विकास आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता, अक्कलकोटसाठी 369 कोटींची शिफारस तर पंढरपूरसाठी 74 कोटी.. राज्य शिखर समितीच्या बैठकीत निर्णय https://tinyurl.com/4ump5y22 


शॉपिंग करताना दुकानदाराला मोबाईल नंबर देणं सक्तीचं नाही, केंद्राच्या ग्राहक मंत्रालयाचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/58a35f4m 


राहुल गांधी, अरविंद केजरीवाल अन् ममता बनर्जी... कोण देऊ शकतं नरेंद्र मोदींना आव्हान? सर्वेक्षणातून समोर आला जनतेचा कौल https://tinyurl.com/bdfadc2p 


बाळांची अदलाबदल झाल्यानं डीएनए चाचणी केली; अन् दोन्ही मुलं आपापल्या जन्मदात्या आईच्या कुशीत विसावली https://tinyurl.com/56by2xjy 
 
WTC Final 2023 : अनुष्कासोबत विराट इंग्लंडला रवाना, सिराजही हैदराबादहून झाला रवाना https://tinyurl.com/45sxke2j 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv