ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2023 | शुक्रवार
1. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई https://bit.ly/3z4ag13 त्यावेळी डॉ. मनमोहन सरकारचा अध्यादेश राहुल गांधींनी अहंकाराने फाडला, नाहीतर आज.. https://bit.ly/3LOJrFR लिली थॉमस प्रकरण काय आहे, ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी गेली? आता पुढे पर्याय काय? https://bit.ly/3LNWxmT
2. देशासाठी लढतोय, कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी, खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3JKB4Iy लोकशाहीला धक्का देणारा निर्णय, लूट करणाऱ्यांविरोधात आवाज बुलंद केला म्हणून कारवाई; काँग्रेसचा हल्लाबोल https://bit.ly/3Zf7G3d देशातील ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधींवर ही कारवाई, पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा गंभीर आरोप https://bit.ly/42FLNwT चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला, राहुल गांधींवरील कारवाईवर उद्धव ठाकरे यांची टीका https://bit.ly/3nga4t2
3. ईडी आणि सीबीआयविरोधात देशातील 14 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव; विरोधकांची मार्गदर्शक तत्त्वांची मागणी https://bit.ly/3FPAgRM ईडी संचालकांना कायद्यात बदल करून तीनवेळा दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर; अमॅकस क्युरींची सर्वोच्च न्यायालयात माहिती https://bit.ly/3TCNWoZ
4. बेकायदेशीर संघटनेचं सदस्यत्व हाही गुन्हाच, UAPA कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल https://bit.ly/40ezkOP
5. उद्योग मंत्री उदय सामंत यांची पाच महिन्यांपूर्वी घोषणा, उद्योगांवरील श्वेत पत्रिकेचा अद्याप पत्ता नाही! https://bit.ly/3TEt4gW
6. किरीट सोमय्यांची चौकशी, हसन मुश्रीफ, अनिल परबांना दिलासा देणाऱ्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्याकडील सर्व प्रकरणे दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग https://bit.ly/42FLWAr
7. देशात 1249 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांजवळ https://bit.ly/40gsZTa वाढत्या कोरोना रुग्णांमागचं 'हे' आहे कारण, 'या' राज्यात XBB.1.16 व्हेरियंट्सचे सर्वाधिक रुग्ण https://bit.ly/3K5vzWA
8. 'काश्मीरचा योग्य नकाशा दाखवा, अन्यथा...'; भारतानं पाकिस्तानला शिखर परिषदेतून दाखवला बाहेरचा रस्ता https://bit.ly/3njKq6L
9. वीज बिल न भरल्यामुळे क्रीडा संकुल परिसर अंधारात, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील स्पर्धकांची गैरसोय https://bit.ly/3K2umPA कधीकाळी रुम पार्टनर राहिलेल्या दोन मैत्रीणी पहिल्या 'महाराष्ट्र केसरी'साठी सांगलीत शड्डू ठोकणार https://bit.ly/3LJaCBX
10. यंदाच्या आशिया कपचं यजमानपद पाकिस्तानकडेच; टीम इंडियासाठी पीसीबीनं आखलीये खास योजना https://bit.ly/3LOcidj
ABP माझा ब्लॉग
राहुल गांधींचे मोठे होणे प्रादेशिक पक्षासाठी धोक्याची घंटा? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3FO73qo
ABP माझा स्पेशल
Lockdown : 'मेरे प्यारे देशवासियो...'; तीन वर्षापूर्वी आजच्या दिवशी लागू झाला होता कोरोना लॉकडाऊन https://bit.ly/3lM5EJU
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 'यांत्रिक जुगाड', वर्ध्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; मिनी ट्रॅक्टरचीही निर्मिती https://bit.ly/3LQgvxm
पारंपरिक तांदूळ शेतीला बगल, गोंदियाच्या मातीत गवती चहा आणि सिट्रोनिलाचा प्रयोग https://bit.ly/3K2xUS6
ट्वीटरचा यूजर्सना झटका! पेड सबस्क्रिप्शन नसणाऱ्यांचं ब्लू टिक हटवणार, 1 एप्रिलपासून नवे नियम लागू https://bit.ly/3lzP1Bo
पृथ्वीवर मोठं संकट? पृथ्वीच्या दिशेने सरकतोय कुतुबमिनार एवढा मोठा Asteroid, धडकण्याची शक्यता https://bit.ly/40A01x8
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv