ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2021 | मंगळवार
1. एसटी संपावर राज्य सरकार मोठा निर्णय घेणार? शरद पवार यांनी सांगितला 'हा' तोडगा! https://bit.ly/3nGQMLd
2 परमबीर सिंह प्रकरणात सरकारी वकिलांची तपास अधिकाऱ्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार..परमबीर सिंह यांचे हे प्रकरण तपास अधिकारी बेजबाबदारपणे हाताळत असल्याचा अॅड. प्रदीप घरत यांचाआरोप https://bit.ly/3nF2R3r
3. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने धक्कादायक पराभव... https://bit.ly/3nRpcLv तुरुंगातून निवडणूक लढवलेल्या माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय https://bit.ly/3DWPuRK
4. कुटुंब वाचवण्यासाठीच धर्मनिरपेक्षता गाडून शिवसेनेसोबत सत्ता; एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींची सोलापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका https://bit.ly/3HMO1Qw
5. अमरावतीकरांना संचारबंदीतून दिलासा; बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु, रात्रीची संचारबंदी कायम https://bit.ly/3nJOrit
6. टास्क फोर्स आणि राज्य शासनानं बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी, मुंबई महापालिकेची भूमिका https://bit.ly/30N0uTO
7. देशात गेल्या 24 तासांत 7579 नवे कोरोनाबाधित; तर 236 मृत्यू https://bit.ly/3HJWtQz राज्यात सोमवारी 656 नव्या रुग्णांची नोंद तर आठ जणांचा मृत्यू https://bit.ly/30YVRFY
8. गलवान खोऱ्यात हौतात्म्य मिळालेल्या कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र, चार शहीदांना वीर चक्र देऊन गौरव https://bit.ly/3DFJCfL
9. 26/11 मुंबई हल्ल्यानंतर कठोर कारवाई करायला हवी होती; काँग्रेस नेत्याची मनमोहन सिंग सरकारवर टीका! https://bit.ly/3CHWZuz
10. Angarki Sankashti : गणपती बाप्पा मोरया! निर्बंध शिथिलतेनंतरची पहिलीच अंगारकी, गणेश मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी https://bit.ly/3DKB6fF
ABP माझा ब्लॉग
BLOG : जलसिंचन घोटाळ्याची 'ती' गोष्ट, 'एबीपी माझा'च्या वृत्तनिवेदिका डॉ. कविता राणे यांचा जलसिंचन घोटाळ्यावर भाष्य करणारा ब्लॉग https://bit.ly/30S6zy9
ABP माझा स्पेशल
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री; पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष https://bit.ly/30TauL6
चांगली बातमी ! लोकल प्रवाशांसाठी उद्यापासून मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस सुरू https://bit.ly/32fE91h
Taj Mahal : पत्नीला भेट देण्यासाठी पतीने बांधला चक्क 'ताजमहल', बुऱ्हाणपुरातील शिक्षकाचे अनोखे प्रेम https://bit.ly/2ZfNwwZ
सावधान! Google वर सर्च करु नका कस्टमर केअरचा नंबर, SBI ने जारी केला अलर्ट https://bit.ly/30Mrsed
Identify Fake Website : फोनवर वेबसाइट ओपन करताय? डेटा होईल हॅक, फेक वेबसाईट ओळखण्यासाठी काही टिप्स https://bit.ly/3oNKzMO
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv