ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल 2023 | रविवार

*1*. 30 एप्रिलला होणाऱ्या MPSC परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल, टेलिग्राम लिंकवर 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट https://bit.ly/3N70SBZ केवळ हॉल तिकीट व्हायरल, डेटा लीक झाला नसल्याचा MPSC चा खुलासा https://bit.ly/3LlQFAC 

*2*. उद्धव ठाकरेंची आज जळगावच्या पाचोऱ्यात सभा; शिंदे गटाकडून सभा उधळण्याचा इशारा https://bit.ly/41LUZhM  जळगावच्या सभेसाठी ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था; खारघर प्रकरणानंतर खबरदारी https://bit.ly/3AoQez0 

*3*. जळगावात कोरोना काळात 400 कोटींचा घोटाळा; सभेपूर्वीच संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप https://bit.ly/43UCyte  वाहनांवर मंत्री गुलाबराव पाटील यांची बाहुबली फ्रेम, तर कार्यकर्ते मुखवटे घालून सभास्थळी https://bit.ly/40yYgQL  संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंची ही अवस्था, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटलांचे वक्तव्य https://bit.ly/3LlfXOb 

*4*. प्रेम एकावर अन् नांदायचं दुसऱ्यासोबत, विखेंना मंगळसूत्र बदलण्याची सवय; संजय राऊतांची टीका https://bit.ly/3H374aE  आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच; भाजप मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय वातावरण तापणार? https://bit.ly/447TU66 

*5*. 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्ये, साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3oCxxp5 

*6*. पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर 22 जखमी https://bit.ly/3L0U32j  अपघातात कोल्हापुरातील माय लेकरासह चौघांचा मृत्यू  https://bit.ly/3HuYfqn 

*7*. राहुल गांधींनी काल सरकारी बंगला सोडला, आजपासून दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर; विजयपुरामध्ये रोड शो करणार https://bit.ly/3L3AB59  आम्ही 70 वर्षात लोकशाही वाचवली, तुम्हाला पंतप्रधान बनवलं, मल्लिकार्जुन खरगे यांचं भाजपला उत्तर https://bit.ly/40w3IUu 

*8*. अखेर अमृतपाल सिंहला 36 दिवसानंतर बेड्या, मोगा इथल्या गुरुद्वारातून अटक https://bit.ly/3oysQMW 

*9*. राजाराम कारखान्यासाठी ईर्ष्येने सायंकाळी चारपर्यंत 90 टक्के मतदान; सभासदांचा कौल कुणाला? उत्सुकता शिगेला https://bit.ly/3V7uy43  अंगठी चिन्हाला विरोध ते उमेदवाराला रोखले; 'राजाराम'च्या मतदानासाठी वातावरण सकाळपासूनच 'टाईट'! https://bit.ly/3Npc911 

*10*. KKR vs CSK, IPL 2023 Live : चेन्नई आणि कोलकाता यांच्यात टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3N7zcgG  IPL 2023 Points Table :   पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर? https://bit.ly/3N767lb 

*एबीपी माझा कट्टा*

Suraj Yengde Majha Katta : संधी मिळाल्यानंतर दलितांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवलं, जात संपण्यासाठी अजून दोन पिढ्या जाव्या लागतील: डॉ. सुरज एंगडे https://bit.ly/41AeE4E 

*एबीपी माझा ब्लॉग*

श्रीसदस्यांचा बळी, सत्ताधारी - विरोधकांची अळीमिळी गुपचिळी, एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा लेख https://bit.ly/41QJ8PD 

*ABP माझा स्पेशल*

Nashik Onion farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदीची अट रद्द https://bit.ly/41CxurR 

Pune Open Book Laibrary : जागतिक पुस्तक दिन विशेष! राज्यातील 'या' लायब्ररीतून पुस्तकं चोरी गेले तर... https://bit.ly/3N2FVIA 

Kochi Water Metro: आता पाण्यावरही धावणार मेट्रो! कोठे होणार सुरु अन् तिकीटासाठी किती रुपये मोजावे लागणार? https://bit.ly/3Nahxon 

अयोध्येतील राम मंदिरांचं बांधकाम कुठपर्यंत? श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून फोटो आणि व्हिडीओ जारी https://bit.ly/3N7zq7w 

Pune News : राज्यात पुणेच भारी! पुणे ठरलं राज्यातील पहिलं तर देशातील दुसरं 'हरित शहर' https://bit.ly/3N7bMYI 

पृथ्वी शॉ ते कार्तिक.. यंदाच्या हंगामात या स्टार खेळाडूंचा फ्लॉप शो https://bit.ly/41Qih6b 

*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)* - https://marathi.abplive.com/newsletter/amp 

*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक*https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv