*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2023| रविवार*
1. मनोज जरांगे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास आमरण उपोषण, पाण्याचा एक थेंबही घेणार नाही https://tinyurl.com/ystwkpn6 मंत्री-आमदारांना गावबंदी, सीमेवरील जवानांसारखे कोपऱ्याने नेत्यांना ढकलणार; मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे https://tinyurl.com/53jv8vj9
2. 'आरक्षण मिळणारच', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मराठा समाजाला शब्द https://tinyurl.com/5n6fkacw मराठा समाजासाठी 10 टक्के EWS कोटा मान्य नाही; अशोक चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/yn2ychd6
3. मराठा आरक्षणाबाबत सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये संवाद झाल्याची शक्यता: शरद पवार https://tinyurl.com/2b7xna6c
4. आरक्षणासाठी कोणी आडवा आला, तर टप्प्यात घेतलाच म्हणून समजा, हे पहिलं अन् शेवटचं; मनोज जरांगेंचा कडक इशारा https://tinyurl.com/48az8e7f
5. आदित्य ठाकरे अडचणीत? दिशा सालियन, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी 19 हजार 70 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस https://tinyurl.com/3zdbs2f7
6. शिखर बँक घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण असल्याची कोर्टात याचिका, 10 नोव्हेंबरला सुनावणी; अजित पवारांवरील आरोपाने गाजलंय प्रकरण
https://tinyurl.com/4xdssjvh
7. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुणे डीआरआयची मोठी कारवाई; कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक https://tinyurl.com/2u3k7u2b ललित पाटीलला मध्यरात्री नाशिकला आणलं, मुंबई पोलिसांकडून घरासह ड्रग्ज फॅक्टरीची झाडाझडती, काय-काय सापडलं?
https://tinyurl.com/mrxnttwf
8. रावण दहन प्रथेवर बंदी घाला, अमोल मिटकरींची मागणी; अकोल्यात रावण मंदिराचे भूमिपूजन https://tinyurl.com/5n7pynyy रावण दहन करणाऱ्या व्यक्ती किंवा मंडळावर होणार गुन्हे दाखल; प्रशासनाचे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल https://tinyurl.com/2krvjyw3
9. भारताचा पॅलेस्टाईनला मदतीचा हात! औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला https://tinyurl.com/yvk278r8
10. मोहम्मद शामीच्या पंजाने किवी घायाळ, न्यूझीलंडला 273 धावांत रोखले, डॅरेल मिचेलची 130 धावांची खेळी https://tinyurl.com/4r4kvjy6 तीन कॅच सुटले, पण दोन परफेक्ट कॅच; मोहम्मद शमीने चार सामन्यांचा राग पाच विकेट घेत काढला! https://tinyurl.com/bdfx79s7
*माझा कट्टा*
भाजपच्या काळातच महाराष्ट्राची पिछेहाट, मंत्री दिलेला शब्द पाळत नाहीत : रोहित पवार https://tinyurl.com/mrf4tf55
व्हिडीओ : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे गौप्यस्फोट..पाहा 'माझा कट्टा' https://youtu.be/tNcZoZLN0hs?si=AxxI71K2BsdgtKwm
*माझा ब्लॉग*
मी कॅप्टन : मोठी स्वप्न पाहणाऱ्या दोन छोट्या मित्रांची गोष्ट, वाचा सिने समीक्षक नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://tinyurl.com/yh4a73ba
*माझा विशेष*
खडकावर फुलली रानजाई! 'प्रतिकूल परिस्थितीमध्येही हिंमत हारायची नसते', मंदाबाई पेखळे यांचा कानमंत्र https://tinyurl.com/4nnsrccy
सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळाची पुरातत्व विभागाकडून स्वच्छता, अनेक वर्षांच्या जिजाऊ भक्तांच्या प्रयत्नांना अखेर यश https://tinyurl.com/3xxxyyzr
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv