*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2024 | सोमवार*
1. सांगली लोकसभेसाठी बंडखोर विशाल पाटलांना 'लिफापा' तर स्वाभिमानीच्या उमेदवाराला 'शिट्टी' चिन्ह https://tinyurl.com/y6z4245p काँगेस पक्षाच्या विचाराचा खासदार लोक लिफापा चिन्हावर निवडून देतील,'मविआ'च्या दबावतंत्रानंतरही सांगली लोकसभेतून विशाल पाटलांनी शड्डू ठोकला https://tinyurl.com/56bj7x65
2. शिवसेनेला भाजपपासून दूर करून आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत जायचे होते, तो प्लॅन यशस्वी झाला, शरद पवारांचा 'एबीपी माझा'शी बोलताना गौप्यस्फोट https://tinyurl.com/4nwpv9y2 जे सहकारी सोडून गेलेत त्यांना परत यायचं असेल तर यावं, फक्त भाजप नको, शरद पवार भूमिकेवर ठाम https://tinyurl.com/bdfaec9x
3. आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदामध्ये मी स्पीडब्रेकर होतो असा ठाकरेंचा समज होता, त्यामुळेच त्यांनी घाई केली, एकनाथ शिंदेंचा दावा https://tinyurl.com/jfudvw5k भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/5aysvka9
4. सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की, अहमदनगरचं नाव 'अहिल्यानगर' होणारच, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन https://tinyurl.com/mvhrnb5f विरोधकांची 'लंका' दहन करा, नगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा निलेश लंकेंवर हल्लाबोल, सुजयचा विजय पक्का असल्याचा विश्वास! https://tinyurl.com/2fefnmbh
5. उदय सामंतांच्या ताफ्यातील वाहनावर दगड भिरकावला, काच फोडली; यवतमाळमधील घटना https://tinyurl.com/8dss9ytt लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे संपलेले असतील, नाना पटोलेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4zetj9hc
6. मराठा समाज माझ्याच बाजूनं, संजय जाधवांनी प्रचार थांबवावा; महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचा दावा https://tinyurl.com/y324v7xv परभणीचे नरेंद्र मोदी आम्हीच, महादेव जानकर 26 एप्रिलनंतर रेल्वे स्टेशनवर झोपणार, ठाकरेंचे उमेदवार संजय जाधव यांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/2defjxhv
7. मोदींच्या रुपाने नवा पुतीन नको, शरद पवारांचा हल्लाबोल, नवनीत राणांच्या 2019 मधील उमेदवारीबद्दल अमरावतीकरांची मागितली माफी! https://tinyurl.com/yc6xvxfc सोलापुरात प्रणिती शिंदेंना दिलासा, वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांची माघार https://tinyurl.com/bdz52aka
8. निवडणुकीला उभं राहून चूक केली, शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3dtxk7dn काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराज यांना मानलं नाही, शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांची टीका https://tinyurl.com/mpup6nns
9. मी ब्राह्मण, तो त्वष्टा कासार, हे सांगणं भलत्याच दिशेने नेणारं, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला किरण मानेंचा सल्ला https://tinyurl.com/yc879tan
10. आयपीएलमध्ये आज हार्दिकची मुंबई इंडियन्स संजू सॅमसनच्या राजस्थानशी भिडणार, सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगणार सामना https://tinyurl.com/2mbmma5t विराट कोहलीला बीसीसीआयचा दणका, पंचांसोबत वाद घालणे महागात पडले, मॅच फीसच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार https://tinyurl.com/3dwxvs78
*एबीपी माझा स्पेशल*
शिरुरचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात, अमोल कोल्हे गड राखण्यात यशस्वी होणार? https://tinyurl.com/4t6n36rc
भाजप आमदारांची फिल्डिंग, प्रणिती शिंदेंचा प्रचाराचा धडाका, लिंगायत मतदार कोणाच्या पाठीशी? सोलापुरात तगडी फाईट https://tinyurl.com/yy3tu679
गवळींचा पत्ता कापून शिंदेंकडून राजश्री पाटलांना उमेदवारी, ठाकरेंचा जुना शिवसैनिक यवतमाळ-वाशिम मतदारसंघ खेचून आणणार? https://tinyurl.com/mpj7kcmv
*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w