ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2022 | सोमवार

1. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा, मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना https://bit.ly/3sYIIGS 

2. महाराष्ट्रात निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, मार्चमध्ये निर्बंध शिथिल होण्याची शक्यता https://bit.ly/3H4Tpgo  आरोग्य विभागाच्या परीक्षा नव्या पद्धतीने होणार, आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती https://bit.ly/3p2VtPU 

3. काही जणांकडून फक्त भगवा मिरवण्याचं काम, महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भाजपवर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला https://bit.ly/3gYAaui  4. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या 'अधीश'वर कारवाई होणार? मुंबईत जुहूमधल्या बंगल्याची महापालिकेच्या पथकाकडून पाहणी  https://bit.ly/35aVIRG  नारायण राणेंच्या सिंधुदुर्गमधील आणखी एका बंगल्यावर कारवाई होणार? https://bit.ly/3p4cWqR 

5. गेल्या 24 तासात देशात 16 हजार 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 206 जणांचा मृत्यू https://bit.ly/3H6L7o3  तिसरी लाट ओसरली, रविवारी राज्यात 1437 कोरोना रुग्णांची नोंद, सहा मृत्यू https://bit.ly/3BAsFmO 

6. बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरण: माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाचव्या गुन्ह्यात पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड https://bit.ly/3h5MhWt 

7. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी राज्याचं पुन्हा केंद्राला साकडं  https://bit.ly/3JF28rh  मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल; केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या भेटीनंतर सुभाष देसाईंची अपेक्षा https://bit.ly/3hjINjn 

8. शेतकऱ्यांसाठी दिलासादाय बातमी, यंदा देशात मान्सून सरासरी राहणार, स्कायमेटचा अंदाज https://bit.ly/3JJ1fOs 

9. लातूरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात तलवार अन् कोयते दाखवत नाच! व्हिडीओ व्हायरल होताच नवरदेवासह मित्र फरार https://bit.ly/3sVdIaT 

10. टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी https://bit.ly/3v6DITC  वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर आता भारत श्रीलंकेविरुद्ध सज्ज, कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना? https://bit.ly/3teI8VZ 

एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा

अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग  https://bit.ly/3sOovU8 

अभ्यास माझा दहावीचा

पाहा गणित भाग एक पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3H0g9hz 

उद्याचा विषय - गणित भाग दोन

ABP माझा ब्लॉग

यूपीचे जाट कुणाची टाकणार खाट? एबीपी माझाचे वृत्तनिवेदक सौरभ कोरटकर यांचा लेख https://bit.ly/3LNSOTP 

ABP माझा स्पेशल

Pawankhind Movie Review : पावनखिंड ... शौर्याची आणि सर्वोच्च बलिदानाची गाथा! https://bit.ly/3s4rcBW 

ICC T20 Rankings : टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी https://bit.ly/3sYlBMT 

बीडचा रँचो... जुन्या मोटर सायकलपासून तयार केलं शेतीचं यंत्र, कमी खर्चात पेरणी, फवारणी आणि नांगरणी शक्य https://bit.ly/3LOwfyk 

गोड बातमी! साखरेचे भाव कमी होणार; साखर महासंघाच्या अध्यक्षांची माहिती https://bit.ly/3sO1JvO 

Gold History : सोन्या विषयी तुम्हाला 'हे' माहित आहे का? जाणून घ्या काय आहे इतिहास... https://bit.ly/3JHeejt 

युट्यूब चॅनल  - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha