ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2023| सोमवार  1. मी शरद पवारांवर टीका केली नाही, पण...; राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम https://tinyurl.com/msk2eb9h  

2. पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित; गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार https://tinyurl.com/55bbpuuf  पुण्याच्या विद्यार्थ्याचा औरंगाबादेत अन् औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र; गोंधळ संपता संपेना https://tinyurl.com/5yv3pm5h 

3. राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 15 हजारांचा जामीन मंजूर,सुनावणीनंतर कोर्टातून मिळवला जामीन https://tinyurl.com/4va45ju9 

4. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांवर कुठून आले कोट्यवधींचे ड्रग्ज? अरबी समुद्रातील ड्रग्ज तस्करीचा मोठा कट उघड https://tinyurl.com/y42xuxe9 

5. नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, आजपासून 14 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद, व्यापारी असोसिएशनचा निर्णय https://tinyurl.com/4jabs4td  "सांगा शेतकऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा"; कांदा प्रश्नावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये असमन्वय, कोण काय म्हणाले? https://tinyurl.com/355dusjx 

6. कोरोनात पतीचे निधन, महिलेचे शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध; गुन्हा दाखल https://tinyurl.com/2p88an34 

7. सनी देओलच्या बंगल्यावरील लिलाव प्रक्रियेला अचानक स्थगिती, बँक ऑफ बडोदाकडून  तांत्रिक कारणाचा बहाणा  https://tinyurl.com/bp7b3nb2 

8.  आज पहिला श्रावणी सोमवार; भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची रीघ https://tinyurl.com/3649vyrn  श्रावण सोमवार निमित्त कृषिमंत्री धनंजय मुंडे वैद्यनाथाचरणी; धोधो पावसासाठी केली प्रार्थना https://tinyurl.com/ye8ad8yz 

9. आता फक्त दोन दिवस... चंद्रावर कसं होणार चांद्रयान-3 चं लँडिंग? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया https://tinyurl.com/yc5cse2p  चांद्रयान-3 शोधतंय लँडिंगसाठी सुरक्षित जागा, उरले फक्त 48 तास; इस्रोकडून लँडिंगसाठी तयारी पूर्ण https://tinyurl.com/mvtv4y6y 

10. आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, तिलक वर्माला संधी, चहलचा पत्ता कट https://tinyurl.com/4rzzy485  ना हार्दिक सलामीला येणार, ना अश्विनला दार बंद, रोहित-आगरकरचं A टू Z प्लॅनिंग https://tinyurl.com/3r2h75m9   भारत, पाकिस्तानसह आशिया चषकात कोणत्या संघाचे कोणते शिलेदार, सर्व माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/yakm6m28 

ABP माझा स्पेशल

काँग्रेस वर्किंग कमिटीतल्या नेमणुकांचा महाराष्ट्रासाठीचा अर्थ काय? https://tinyurl.com/yrra4xa5 

'केंद्राचे धोरण, शेतकऱ्याचे मरण', नाशिकच्या शेतकऱ्याचा व्यंगचित्रातून सरकारवर निशाणा, पोस्ट झाली व्हायरल https://tinyurl.com/38bfkhzz 

भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लवकरच लडाखमध्ये सुरू होणार; आता प्रवास होणार अधिक सुरक्षित https://tinyurl.com/6zssmhbx 

समृद्धी महामार्गावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसणार; गाडी थांबवून फोटो, व्हिडीओ काढाल, तर तुरुंगात जाल; महामार्ग पोलिसांचा गंभीर इशारा https://tinyurl.com/yze9fzhj 

मासे खाल्ल्याने स्त्रियांचे सौंदर्य खुलते, विजयकुमार गावितांचा जावईशोध https://tinyurl.com/39enfea5 

Asia Cup 2023 : आशिया चषकात फिरकीच भारताची कमकुवत बाजू, एकट्या कुलदीपवर भार https://tinyurl.com/35xmrrdp 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv