*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2024 | मंगळवार* 


1. तीन आणि 6 वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार, मुंबईजवळच्या बदलापूरमध्ये संतापाचा उद्रेक, सकाळी 6.30 पासून चक्का जाम, रेल्वे रोखल्या, संध्याकाळी 6 वाजता पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांची दगडफेक, शाळा फोडली https://tinyurl.com/4d925r68  पोलीस, संस्थाचालक कोणीही असो, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द https://tinyurl.com/37bd8y2c बदलापूर प्रकरणाचा तपास IPS आरती सिंह करणार, राज्य सरकारची SIT स्थापन https://tinyurl.com/4vdbkdz2 


2. आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मंत्री गिरीश महाजनांच्या दिशेने बाटली भिरकावली, बदलापुरात आंदोलकांचा रुद्रावतार; आरोपीला'फाशी द्या'च्या घोषणा  https://tinyurl.com/rbs7usyp  अखेर गिरीश महाजन यांनी रेल्वे स्टेशन सोडलं, देवेंद्र फडणवीसांचे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश https://tinyurl.com/4wmjem4z 
जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला https://tinyurl.com/336anfwh 


3. बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप https://tinyurl.com/mrrd42rc बदलापूरसारख्या घटनांनंतर राजकारण न करता स्टेटसमन सारखं वागलं पाहिजे, पण उद्धव ठाकरेंना केवळ राजकारण करायचं आहे, देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/mr334jaz  आंदोलक बदलापूरचे रहिवासी नाहीत, ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी; भाजपचे बदलापूरचे आमदार किसन कथोरेंचा दावा https://tinyurl.com/mrym2tya 


4. राज्यात लेकींना सुरक्षा देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या; लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर सुप्रिया सुळेंचा सरकारवर संताप https://tinyurl.com/am3stx23  बदलापूर प्रकरणात गुन्हा दाखल करायला 12 तास का लावले? पोलिसांकडून झालेला हा कसला हलगर्जीपणा, राज ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/2xnu4ncj  महाभयंकर! नराधमाकडेच चिमुकलींना वॉशरुमला नेण्याची जबाबदारी, शाळेच्या कारनाम्याचा कहर https://tinyurl.com/395u584s 


5. पश्चिम बंगाल सरकारवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची नियुक्ती करण्याचे आदेश 
https://tinyurl.com/42476tb5  देशातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी 'सर्वोच्च' पाऊल; नॅशनल टास्क फोर्समध्ये कॅबिनेट सचिव, गृह सचिव आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांचा समावेश https://tinyurl.com/4uhp9vky 


6. काँग्रेसच्या सद्भावना दिवस संकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, नंतर काढून ठेवलं; भाषणात म्हणाले, उद्या फोटो बघा! https://tinyurl.com/yveptszz  ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी 'मविआ'तील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला जाणार https://tinyurl.com/4hes27ac 


7. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांविरोधात मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल
https://tinyurl.com/4wa6zjbp 


8. सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचे मोठे बंधू अशोक मुंढे यांनी अंतरवाली सराटीत जात घेतली मराठा आदोलक मनोज जरांगेंची भेटीला ! राजकीय वर्तुळात चर्चा रंगली
https://tinyurl.com/57rxhvuu 


9. पाऊस 'रिटर्न्स'; दडी मारलेल्या पावसाची मुंबई, ठाण्यात पुन्हा हजेरी, अनेक भागांत पावसाची संततधार https://tinyurl.com/3nseh2da पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण 100 टक्के भरलं, राज्यातील मोठ्या मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये आज सरासरी 69.32% उपयुक्त पाणीसाठा https://tinyurl.com/mrsyzeet 


10. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा! MS धोनीनंतर युवराजवर बनणार चित्रपट; भूमिका कोण निभावणार याकडे सर्वांचे लक्ष https://tinyurl.com/8nxfuvwk  बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार; हरभजन सिंग संतापला, एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, कडक कारवाई करा https://tinyurl.com/3e48rnpn 


*एबीपी माझा स्पेशल* 


नराधमानं कोवळ्या जीवांना ओरबाडलं, बदलापूर हादरलं, अत्याचाराची A टू Z कहाणी! https://tinyurl.com/mrmae6za 


“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” बदलापूरच्या शाळेत चिमुरडीवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल 


*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w