ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2023 | मंगळवार 1. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, 15 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, 24 जानेवारी नंतर सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन https://tinyurl.com/425ryjwj

2. एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारची हत्याच; पोलिसांचा मित्रावर संशय, राहुलने घरच्यांना केला होता फोन, कोण आहे राहुल हांडोरे? https://tinyurl.com/5yctrkez तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके रवाना https://tinyurl.com/2whdx82x

3. एकनाथ शिंदेंच्या बंडाचं एक वर्ष... सेनेचे 40 आणि 10 अपक्ष आमदारांची साथ अन् थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान, काय-काय घडलं वर्षभरात? https://tinyurl.com/2aph4ur9 4. दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरु होणार लेखी परीक्षा https://tinyurl.com/4z655tay

5. छ. संभाजीनगरमधील हस्ताक्षर बदल प्रकरण! विषयाचा अनुभव नसतानाही पेपर तपासणीसाठी, उत्तरपत्रिकेत 10 ते 30 गुण वाढवून दिले https://tinyurl.com/2sd4yan7

6. विद्यार्थ्यांच्या दोन गटातील हाणामारीनंतर 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले; लातूरमधील संत तुकाराम शाळा प्रशासनाची बाजू आली समोर https://tinyurl.com/4crybecp उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांची मध्यस्थी व्यर्थ, शाळा कारवाईवर ठाम https://tinyurl.com/yja73ke5

7. पंतप्रधान मोदी चार दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी रवाना; त्यापूर्वी काँग्रेसला म्हणाले, "थँक्यू"; पण का? https://tinyurl.com/yc2ue3pv कसा आहे मोदींचा अमेरिका दौरा? https://tinyurl.com/mvrjtesb पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतही इतिहास, काँग्रेसच्या संयुक्त सभेला करणार दुसऱ्यांदा संबोधित https://tinyurl.com/5dbm2xv8

8. आयआयटी मुंबईला नंदन नीलकेणी यांच्याकडून 315 कोटींची देणगी https://tinyurl.com/nhzd83xr आधी 'आधार'ची निर्मिती, आता मुंबई IIT ला 315 कोटींचा 'आधार'... इन्फोसिसचे सहसंस्थापक ते निवडणुकीत उमेदवारी.. कोण आहेत नंदन नीलकेणी?https://tinyurl.com/ytp5kd34

 9. मुंबईसाठी पॉझिटिव्ह बातमी; सोमवारी शून्य कोरोनाबाधितांची नोंद, सध्या मुंबईत 36 सक्रिय कोरोना रुग्ण https://tinyurl.com/38sbnc67

10. तुकोबांच्या पालखीला अश्वांचं रिंगण तर ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण https://tinyurl.com/32a994aj नाथांच्या पालखीचे आज धांडेवाडीत उभे रिंगण, तर कोरेगावला मुक्काम, तर मुक्ताबाईंची पालखी वाकवड मुक्कामीhttps://tinyurl.com/yv7suuyn आज आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग निघणार, आजपासून देवाचे राजोपचार बंद; विठ्ठल मंदिरात भाविकांसाठी 24 तास दर्शन व्यवस्था सुरु https://tinyurl.com/26tpakzt

माझा ब्लॉग

शिवसेना बंडाची वर्षपूर्ती...शिवसेनेच्या बंडाला झालेल्या एक वर्षाच्या निमित्ताने 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी वेदांत नेब यांचा ब्लॉग https://tinyurl.com/24jw6v75

बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल... वारी एक आनंदानुभूती... एबीपी माझाचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांचा ब्लॉग https://tinyurl.com/3naep5mf

ABP माझा स्पेशल

नाशिकची मिसळ जगात भारी! शहरात उभारणार 'क्लीन स्ट्रीट फूड हब', केंद्र सरकारचा उपक्रम https://tinyurl.com/4dtz45yp

चाकरमान्यांनू कोकणात चाललंत, मगे आधी हे वाचा... उद्या कोकण रेल्वेवर तीन तासांचा 'मेगाब्लॉक' https://tinyurl.com/2s3p9j7e

संयुक्त राष्ट्र संघाकडून आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्याचा निर्णय कसा घेतला जातो? https://tinyurl.com/3c72cseb

उत्तराखंडमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा? दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास मतदानाचा अधिकार काढण्याची तरतूद https://tinyurl.com/5fvepdy8

आता व्हाट्सॲपवर नाही होणार अनोळखी कॉल्सचा त्रास, लाँच केले नवे फीचर https://tinyurl.com/5dh69nau

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter

टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv