ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 एप्रिल 2023 | शनिवार


1.  छत्रपती संभाजीनगर राडा प्रकरणातील दोन मुख्य आरोपींसह 10 जणांना अटक..आठ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी https://bit.ly/40yI42G छत्रपती संभाजीनगर राड्याचा माजी न्यायमूर्तींकडून तपास व्हावा; खासदार जलील यांची मागणी https://bit.ly/3KrOKKp


2. दिल्लीत आल्यावर AK47 ने उडवून टाकू , संजय राऊतांना धमकी; पुण्यातून दोन जण ताब्यात https://bit.ly/3KpxhSI झेपत नसेल तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका https://bit.ly/3M4WSl1 दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी, फडणवीसांची प्रतिक्रिया; चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणार https://bit.ly/3lS32KV


3. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक, वाचा कोणत्या कंपनीनं किती केली वाढ? https://bit.ly/3G8zVtI व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात, आता मोजावे लागणार एवढे रुपये!https://bit.ly/42UDkWC


4. प्राप्तिकर, टोल ... आजपासून झाले आहेत 'हे' बदल, ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर! https://bit.ly/430tbrB औषधांपासून ते कारच्या किंमतीत वाढ...महागाई खर्च वाढवणार; आजपासून स्वस्त अन् महाग? https://bit.ly/3KpxDZy


5. अरबी समुद्रातील 'त्या' संशयास्पद बोटीबाबतची महत्त्वाची माहिती समोर; पाकिस्तान कनेक्शन नसल्याचे स्पष्ट https://bit.ly/3zlCvZk


6. दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा; कोविड टास्क फोर्सची सूचना https://bit.ly/3Mc4v9p


7. विटा पोलिस ठाण्यात चोरावर मोर, अधिकाऱ्यांनी दीड किलो सोन्यावर डल्ला मारला? सोने हडपल्याची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार https://bit.ly/3m0qhSW


8. रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी तरुणाला 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा https://bit.ly/3ZxJDwk जबरदस्तीने प्रेमसंबंधांसाठी प्रयत्न, तरुणाकडून तरुणीवर कोयत्याने वार, बोटे तुटली, कोल्हापुरातील घटना https://bit.ly/40PbIQT


9. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकण तापणार, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3M864VO ढगाळ वातावरण असलं तरी अवकाळीची शक्यता नाही, पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज https://bit.ly/3GwhUWr


10.  IPL 2023 Preview : दिल्ली अन् लखनौमध्ये काटें की टक्कर, कोण मारणार बाजी? https://bit.ly/3Gwi28n  PBKS vs KKR, IPL 2023 Live : पंजाबचे कोलाकाताला 192 धावांचे आव्हान https://bit.ly/430bjgg



ABP माझा स्पेशल


सांगलीत रात्री उशिरापर्यंत राम भक्तांकडून जल्लोषात रामनवमी, मध्यरात्री मुस्लिम कार्यकर्त्यांकडून रमजान तराबीनंतर त्याच चौकात साफसफाई! https://bit.ly/3zp0kPT


बापलेकाचा प्रवास ठरला शेवटचा.. कामावरून परतणाऱ्या पिता-पुत्रावर मधमाशांचा हल्ला, वडिलांचा जागीच मृत्यू https://bit.ly/3zoHk44


पती भिकारी असला तरी पत्नीला सांभाळण्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी त्याचीच : पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट https://bit.ly/3lS51il


आयपीएलमध्ये मराठमोळ्या 'राजवर्धन'ची चर्चा, पदार्पणाच्या सामन्यातच दमदार कामगिरी; पराभवानंतरही CSK खेळाडूची चर्चा https://bit.ly/3GcULYH


'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' देशातील सर्वात मोठं कलाकेंद्र; उद्धाटन प्रसंगी दिग्गजांची मांदियाळी https://bit.ly/3ZwEPaz


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv