एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 एप्रिल 2020 | बुधवार

  1. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, मुंबईत 162 कोरोनाचे रूग्ण, तर राज्यातील आकडा 321 वर https://bit.ly/2UPPSfP


 

  1. दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजमध्ये सामील झालेल्या शेकडोंचा महाराष्ट्रात संचार; लोकांनी स्वतःहून समोर येण्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन https://bit.ly/3dHIAU5 'मरकज' प्रकरणी मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3axQvBm


 

  1. निजामुद्दीनहून आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा, मोदींची उद्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक https://bit.ly/3bNCSOJ


 

  1. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आणि नियम मोडणाऱ्यांची खैर नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा https://bit.ly/340oQ9H


 

  1. लॉकडाऊनमध्ये दारुड्यांचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी दारूची दुकानं फोडली https://bit.ly/2w1oAum


 

  1. अमेरिकेत कोरोनाचा हाहा:कार, कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 88 हजारांवर, हजारो जण मृत्यूमुखी, जगभरात 8 लाख 62 हजार जणांना कोरोनाची लागण https://bit.ly/2JrUvrb


 

  1. राज्यातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम, अजित पवारांची माहिती, कोरोनाचं संकट असताना सरकारकडून दिलासा https://bit.ly/2R459s6


 

  1. एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांचं वेतन रखडण्याची चिन्ह, पुढील सूचना वेतन रोखण्याचे आदेश, एसटी कर्मचारी चिंतेत https://bit.ly/3av0xmF


 

  1. नागरिकांचा गोंधळ! RBI कडून तीन महिने कर्जाचे हप्ते न फेडण्याची मुभा; तरीही कर्जदारांना हप्त्यांसाठी बँकांचे मेसेज https://bit.ly/2URWOsD


 

  1. विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात 62 रुपयांनी घट, लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा, महिनाभरात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या किंमतीत कपात https://bit.ly/2UzBLw1


 


BLOG | कोरोना होणं म्हणजे गुन्हा नाही! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/33Z346e

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

*Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK