ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस-पवारांनी घरी जाऊन दिला टाटांना पुरस्कार https://tinyurl.com/3r3fp7zj
2. नाशिकच्या तलाठी परीक्षेत गैरप्रकार, हायटेक कॉपीसाठी प्रशिक्षण कुठून? चौकशीसाठी दहा जणांचं पथक https://tinyurl.com/52pa3ymf नाशिकच्या तलाठी परीक्षेतील गैरप्रकरणांत आतापर्यंत काय काय समोर आलं? हायटेक कॉपीत राजकीय नेत्यांचा हात? https://tinyurl.com/bdeb4n37
3. जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर धाड, 60 अधिकारी, 45 तास तपासणी, 87 लाखांची रक्कम जप्त, काय आहे नेमकं प्रकरण? https://tinyurl.com/545keuhf अविनाश भोसले ते अनिरुद्ध देशपांडे, शरद पवारांच्या सात निकटवर्तींयावर ईडीची धाड https://tinyurl.com/4d9pvnuc
4. न्याय मिळेपर्यंत एक-एक अवयव कापून फडणवीसांना पाठवणार; नंदू ननावरेंच्या आत्महत्येनंतर बंधू संतापले https://tinyurl.com/yjhxzbx5
5. कोल्हापुरातून 1998 सालीच खासदारकीसाठी इच्छूक होतो; लोकसभा उमेदवारीच्या चर्चेवर शाहू महाराजाचं उत्तर.. शरद पवारांच्या सभेचं निमंत्रण स्वीकारल्याचीही माहिती https://tinyurl.com/5566r4h9
6. औरंगाबाद लोकसभेवर पहिल्यांदाच 'भाजप'चा अधिकृत दावा; म्हणे गटबाजीमुळे शिवसेनेची ताकद कमी झाली.. https://tinyurl.com/3w57xjx7 ठाकरे गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा, तर शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा https://tinyurl.com/2p8dz7ek
7. डिजिटल इंडियाचे आणखी एक पाऊल पडते पुढे; AI आधारित 'Bhashini' या स्वदेशी ट्रान्सलेशन टूलची पंतप्रधानांकडून घोषणा https://tinyurl.com/mutpjjxx
8. सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांचा वाहन चालक असल्याचे सांगत सोनाराला गंडा, सराफाची साडेचार लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल https://tinyurl.com/3xx2cbny
9. भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, लाखांदूर तालुक्यातील सरांडी गावाला तलावाचं स्वरुप, अनेक घरात शिरलं पाणी https://tinyurl.com/392zu72f पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, नागपूरसह पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.. https://tinyurl.com/5hxvtfv4 यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात कोरडा, एल निनोचा परिणाम; शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता https://tinyurl.com/28uyzxky
10. World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळेचं 3000 मीटर स्टीपलचेसमधील आव्हान संपले https://tinyurl.com/y9twhayj
*ABP माझा स्पेशल*
'ज्याला फोटोमधली रहस्य उलघडता येतात तोच खरा फोटोग्राफर', भारतीय फोटोग्राफीचे जनक रघु राय यांच्याबद्दल https://tinyurl.com/2k4mv4w4
दहा वर्षानंतर दाभोलकर आठवताना... डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर गेल्या दहा वर्षात काय घडलं? https://tinyurl.com/yr29j9rp
आधार अपडेट करण्याच्या बहाण्याने सुरू आहे फिशिंग, आधार अपडेट करण्यासाठी व्हॉट्सअप, ईमेलवर आधार डिटेल्स शेअर करणाऱ्यांना UIDAI कडून सावधगिरीचा इशारा! https://tinyurl.com/3h83xdj8
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीकडून 12 कोटींची फसवणूक, वाईल्ड कनेक्टीव्हिटी एजन्सीवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/ssnuxsc3
विश्वचषकाआधी विराटसाठी हिरेजडीत बॅट, सुरतचा व्यापारी करतोय गिफ्ट; किंमत वाचून बसेल धक्का https://tinyurl.com/yztsn28b
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv