- सूचना देऊनही गर्दी पूर्णपणे कमी न झाल्यास मुंबईत लॉकडाऊन अटळ, माझा कट्ट्यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा https://bit.ly/33sGcf9
- घाबरुन कोणतंही युद्ध जिंकता येत नाही, कोरोना विषाणूंसोबतच्या जागतिक युद्धात महाराष्ट्र नक्की जिंकणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास https://bit.ly/2IZy38p
- कोरोनाचा देशात चौथा बळी, पंजाबमधील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू https://bit.ly/2UiHmWl तर 4 नवे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 वर, मुंबई, अहमदनगर आणि उल्हासनगरमध्ये नवे रुग्ण, दोन रुग्ण व्हेन्टिलेटरवर https://bit.ly/3a2ZxpN
- 10 वर्षांखालील मुलं आणि 65 वर्षावरील वृद्धांना घरातच ठेवा, राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध कराव्यात, केंद्र सरकारचे आदेश https://bit.ly/2Ujem0L
- परदेशातून येणारं कोरोनाचं संकट टाळण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय, 22 मार्चपासून आठवडाभर परदेशातून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी https://bit.ly/2Ujem0L
- सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलणार, विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती https://bit.ly/38ZpW6l
- क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश https://bit.ly/33wrfsz
- सिंगापूरच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात यायचा मार्ग मोकळा, 50 विद्यार्थी मायदेशी परतणार, पालकांना विमानतळावर गर्दी न करण्याचं आवाहन https://bit.ly/2U09n61
- कोरोनामुळं बळीराजा मोठ्या संकटात, महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ठप्प, कवडीमोल भावात कृषीमाल विकण्याची नामुष्की तर अवकाळीने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे आदेश https://bit.ly/33wrkMT
- कमलनाथ सरकारचा फैसला उद्या, मध्यप्रदेशमध्ये विश्वासदर्शक ठराव उद्याच आणण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश https://bit.ly/2U51mNo
*माझा कट्टा* : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह चर्चा https://bit.ly/2wnd0Kd
*BLOG* : साथ नियंत्रण कायद्याच्या अनुषंगाने इतिहासात डोकावताना, एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा ब्लॉग https://bit.ly/2U1Uq3l
*BLOG* : जियेंगे तो और भी लढेंगे!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3a2ZFph
*BLOG* : नव्या उद्योजकांनी कोरोनाशी दोन हात कसे करायचे?, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचा ब्लॉग https://bit.ly/2wo2a6G
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*हॅलो अॅप* - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK