ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2024 | गुरुवार
1. विरोधकांचं फेक नरेटिव्ह उद्ध्वस्त केलं, अधिक मतांच्या विरोधकांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर आसूड, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर https://tinyurl.com/y2x9mws6 अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील यासाठी शुभेच्छा, फडणवीसांचं मिश्कील वक्तव्य, आपण आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा https://tinyurl.com/45kady2z
2. वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात काय परिस्थिती उद्भवेल हे सांगता येणार नाही, डोळ्यात पाणी आणत आमदार संदीप क्षीरसागरांनी सांगितला हत्याकांडाचा भयावह घटनाक्रम https://tinyurl.com/mr25j4tv वाल्मिक कराड हाच बीडचं शासन चालवतो, पोलिसांच्या बदल्याही त्याच्या मर्जीने होतात, काँग्रेसचे नाना पटोले यांचा विधानसभेत आरोप https://tinyurl.com/mua5493k वसुलीबाजांना सोडणार नाही, सगळ्यांच्यावर कारवाई करणार, मस्साजोग सरपंच हत्याकांडावर देवेंद्र फडणवीस यांचे एका वाक्यात उत्तर https://tinyurl.com/ycy3ask2
3. बीडचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी दीड तास पाठीवर वार केले, पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/3x9ct5ca बीड हत्येची चौकशी CID पोलिस महासंचालक करणार, तपासाची कार्यकक्षा गृहविभाग ठरवणार https://tinyurl.com/2s43hhr3
4. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांना महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री करण्यासाठी माझा आग्रह, नाराज छगन भुजबळांनी केली उपकारांची आठवण, एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://tinyurl.com/46w7udyh
5. सर राम शिंदेंना क्लास कसा चालवायचा हे चांगलं माहिती, विधान परिषदेच्या सभापती बिनविरोध निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे उद्गार https://tinyurl.com/nxfta48f मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा मंत्री झाला असता आणि गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी https://tinyurl.com/bdezsx7n गिरीश, कधी तरी सुधर रे, आताही कट होता होता वाचलास, दादांची टोलेबाजी https://tinyurl.com/mpkkf9vs
6. अमित शाहांविरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान धक्काबुक्की, भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी, राहुल गांधींवर धक्काबुक्कीचा आरोप, तर भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्यानं गुडघ्याला दुखापत झाल्याचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप https://tinyurl.com/4s6a7jk9
7. जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी, कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/534ryrft पुण्यातील नामांकित व्यावसायिकला 4 कोटींचा गंडा घालणारी रीलस्टार गुढीया उर्फ सानिया सिद्धकी पुणे पोलिसांच्या जाळ्यात, सापळा रचत बिहारमधून अटक https://tinyurl.com/583nzfhz पुण्यातील नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलांवर डान्स टिचरकडून लैंगिक अत्याचार, पोलिसांनी संस्थाचालकाला उचललं https://tinyurl.com/yew72tax
8. बेळगाव केंद्रशासित करा अशी मागणी करत असाल तर मुंबईदेखील केंद्रशासित करा, कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांची मागणी https://tinyurl.com/ytwjjd32 आम्ही रक्त सांडून मुंबई मिळवली, काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांच्या आमदाराला समज द्यावी, आदित्य ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/3mmyzd8d कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची 5 फुटांनी वाढवण्याचा घाट, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यावर पुराचं संकट वाढणार https://tinyurl.com/yme88mt5
9. एकनाथ शिंदेंचे खासदार रविंद्र वायकर यांना दिलासा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली https://tinyurl.com/b7zxjdpr
10. काँग्रेसने नेहमी बाबासाहेबांचा अपमान केला, भाजपच्या युवा मोर्चाचा आरोप, मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला, पोलिसांकडून लाठीचार्ज https://tinyurl.com/2v4kbuf6
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w