ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2025 | शनिवार

Continues below advertisement

1) दोन भावांचं अब की बार 75 पार, ठाणे महानगरपालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढणार, खासदार संजय राऊतांची घोषणा https://tinyurl.com/4zfjwr9r हिंगोली जिल्ह्यात शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार, आमदार संतोष बांगर यांची माहिती https://tinyurl.com/27tt6use

2) भाजपमध्ये 90 टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते, स्वत:ची पोरं जन्माला घाला, तुमचं अस्तित्व आहे काय? संजय राऊतांचा आशिष शेलारांवर प्रहार https://tinyurl.com/4fhk6sxx छगन भुजबळांचा जामीन कधीही रद्द होऊ शकतो, मंत्री मंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर मग मंत्रिमंडळात का रहावं? अंबादास दानवेंचा सवाल https://tinyurl.com/yc7p3ech

Continues below advertisement

3) विखार पसरवणाऱ्या विखेंना सोडणार नाही, छगन भुजबळांची टीका, राधाकृष्ण विखे म्हणाले त्यांना भेटून गैरसमज दूर करणार https://tinyurl.com/45n6vbhb बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण, मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या मला भाषण पाहायला वेळ मिळाला नाही https://tinyurl.com/mr2ytk2t

4) महाविकास आघाडी आणि मनसेच्या मागणीला पहिलं यश; मतदार यादीतील घोळ तपासा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश https://tinyurl.com/5er836ud निवडणूक आयोगानं ठरवल्यास 48 तासात दुबार नाव कमी होतील; किमान एक कोटीपेंक्षा अधिक नावं मतदार यादीतून बाजूला जातील, सतेज पाटलांचा दावा https://tinyurl.com/yf6cjxc6

5) मंत्री जयकुमार गोरेंनी घेतली आमदार दीपक साळुंखे पाटलांची भेट, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ऑपरेशन लोटस सुरु https://tinyurl.com/2spjuzky  खासदार उदयनराजेंनी म्हटलं पार्टी कुठे? मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, चला, जलमंदिरलाच पार्टी करु, गोरेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात रंगला संवाद https://tinyurl.com/2s3e5nsv 

6) दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामाच्या कमिशनमधून मिळाली? भाजप नेते विजय शिंदे यांचा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर आरोप, बुलढाण्यात महायुतीमध्ये ठिणगी https://tinyurl.com/2cecnaa3 ती दीड कोटींची डिफेंडर कार निलेश ढवळे या कंत्राटदाराची, तो माझा नातेवाईक, आमदार संजय गायकवाड यांचा खुलासा https://tinyurl.com/f74uys4u

7) माझ्या बहिणीसोबत धनंजय मुंडेंनी गैरकृत्य केलं, त्यांच्या दबावामुळेच माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/jk7zxpk5

8) कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या गाडीवर हल्ला; चारही बाजूंनी दगडफेक, तीन जण जखमी https://tinyurl.com/2um2tpyf विवाह संकेतस्थळांवर पोलिसाच्या गणवेषातील फोटो लावले; लग्नाच आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक, रत्नागिरी पोलिसांनी आरोपीला केलं अटक https://tinyurl.com/5fcjaazf

9) फक्त तीनच वर्षांत अभिनेत्री दिव्या भारती तब्बल 20 चित्रपटात झळकली, श्रीदेवीला टक्कर दिली अन् 20व्या वर्षीच जगाचा निरोप; 32 वर्षानंतरही मृत्यूचं गुढ कायम https://tinyurl.com/433zsp3n बॉलिवूडला रामराम केल्यानंतर अभिनेत्री झायरा वसीमने केलं गुपचूप लग्न, नवऱ्यासोबत फोटो केला शेअर, चाहत्यांना दिलं सरप्राईज https://tinyurl.com/49knrsbs

10) मोहम्मद शमीला तोड नाही! वनडेसाठी फिट नाही म्हणणाऱ्या अजित आगरकरला कामगिरीतून दिलं सडेतोड उत्तर, रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळताना दोन्ह डावात घेतल्या 7 विकेट https://tinyurl.com/4frxvrz6  पाकिस्तानी सैन्याच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू, पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेत न खेळण्याचा निर्णय, पाक क्रिकेट बोर्डाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान https://tinyurl.com/2u9428m5