ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2023 | बुधवार
1. मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या https://tinyurl.com/2da2fs7y ललित पाटीलला कसा पकडला? मुंबई पोलिसांनी क्लू सांगितला https://tinyurl.com/5ex6uvfv नव्या नंबरवरून फोन केला, तिथेच फसला, मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला नेमकं कसं पकडलं? https://tinyurl.com/3u6c6bc2
2. 'मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं', ललित पाटीलचा मोठा गौप्यस्फोट https://tinyurl.com/2ex3de32 मला ससूनमधून पळवण्यात कोणाकोणाचा हात सगळं सांगणार; जेरबंद ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट https://tinyurl.com/3wxkyxey पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका, ललित पाटीलचा कोर्टात दावा, सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी https://tinyurl.com/3suhe7tt
3. इकडे ललित पाटीलचे गौप्यस्फोट, तिकडे सुषमा अंधारेंनी वात पेटवली, दुसऱ्या नेत्याचंही नाव घेतलं! https://tinyurl.com/3x4892s2 सुषमा अंधारेंमुळे माझी प्रतिमा मलिन, नोटीस पाठवणार, शंभुराज देसाई यांचा इशारा https://tinyurl.com/2f3kb9ne 'आरोपांना भीक घालत नाही, नार्को टेस्ट करा अथवा कोणतीही चौकशी करा', दादा भुसे यांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/6tfsy4rs
4. ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ; शिवसेनेच्या 22 जागांच्या दाव्यावर फडणवीस काय म्हणाले? https://tinyurl.com/4bwkwt9t
5. ठाकरे गटाला आणखी एक धक्का; रश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीय शिंदे गटात https://tinyurl.com/wmmvpaxm एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला धक्का, विश्वासू माजी आमदाराने साथ सोडली! https://tinyurl.com/2x4htumj
6. पाच राज्यांच्या निवडणुका राष्ट्रवादीचे दोन्ही गट लढवणार नाहीत, चिन्हाचा वाद होऊन ते गोठू नये यासाठी निर्णय https://tinyurl.com/ymta7waj
7. गोरगरीब मराठ्यांनी आंदोलन उभं केलंय, आम्ही पहिल्यापासून ओबीसी आरक्षणात, त्यामुळे मिळवणारच; मनोज जरांगे पाटलांचा एल्गार https://tinyurl.com/mryyavcp
8. धगधगत्या युद्धात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायल दौरा, पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करणार https://tinyurl.com/yup5v5z6
9. कोल्हापुरातील दोन्ही जागांवर शरद पवार गटाचा दावा, जयंत पाटलांचा मुलगा प्रतिक पाटील हातकणंगलेतून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता https://tinyurl.com/yeyk64ms
10. भारताचा विजयी 'चौकार'? बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11; 'या' खेळाडूंना आजमावणार https://tinyurl.com/2p992wf8 टीम इंडियाची चिंता वाढली! भारत-बांगलादेश सामन्याआधी मोठी अपडेट, स्टार खेळाडूनं दुखापतीवर केली मात https://tinyurl.com/5ec5ernk
ABP माझा विशेष
मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्री गिफ्ट; DA मध्ये 4 टक्के वाढीची घोषणा, पगार किती वाढणार? https://tinyurl.com/vhjtvfac
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम- https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv