ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2024 | बुधवार 


1. पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 20 मे ला मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 जागांसाठी मतदान https://tinyurl.com/yhduxbs4


2. भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/53k67k9b उद्या संघालाही नकली म्हणतील, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात https://tinyurl.com/5dehyzv8 


3. ठाकरे नावाचा माणूस भाजपला हवा असतो म्हणून त्यांनी भाडोत्री माणूस घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल https://tinyurl.com/3hhzevxz  मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/4whchuhn 


4. अनिल देसाई हा चारित्र्यवान माणूस, त्यांच्या विरोधातला उमेदवार कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णासारखा, उद्धव ठाकरेंची शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंवर टीका https://tinyurl.com/ytrccw9r  रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले https://tinyurl.com/4p5phxxy 


5. मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा, पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप https://tinyurl.com/bdd58kps  मुलुंड राडा प्रकरणी ठाकरे गटाच्या 25-30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, पाच जणांना अटकhttps://tinyurl.com/mryy575k  


6. आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला नाव घ्यावं लागेल; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा https://tinyurl.com/yckcp55a 


7. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा, रोड शोदरम्यान मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी https://tinyurl.com/5t2nwmws 


8. आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज https://tinyurl.com/ymcca8ry  1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस मनाई, नौकांना समुद्रात जाण्यास बंदी https://tinyurl.com/bd49duat 


9. मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी समोर https://tinyurl.com/4wccmb6p  राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध https://tinyurl.com/vfnf42nu3 


10. एका ऑडिओनं वाट लावली.., व्हायरल व्हिडीओनंतर रोहित शर्मा अलर्ट, कॅमेरामनपुढं हात जोडले , पाहा व्हिडीओ https://tinyurl.com/mr42tf7c  मी रोहित शर्माच्या त्या विधानाचं समर्थन करतो...; विराट कोहलीही धावला मदतीला, बीसीसीआय दखल घेणार? https://tinyurl.com/5d7cndne 


एबीपी माझा स्पेशल


लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा https://tinyurl.com/ycwyek4b   


भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर https://tinyurl.com/32d453wz 



एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w