ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2024 | मंगळवार


1.राज्यात उद्या 19 जूनपासून पोलीस भरती; 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख अर्ज, 40 टक्के उमेदवार उच्चशिक्षित https://tinyurl.com/2wa8mxtf पोलीस भरती पुढे ढकला; नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंसह काँग्रेस आणि विरोधकांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी; पाऊस आणि हवामानाचं कारण https://tinyurl.com/57brnm4c


2.वसईत भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीला संपवलं, बघ्यांच्या गर्दीसमोर क्रूर कृत्य, 30 सेकंदात 15 वार, आरोपीला अटक, राज्यभरातून संताप https://tinyurl.com/364v728h डोक्यात लोखंडी पाना मारून वसईत प्रियकरानं प्रेयसीला भर रस्त्यात संपवलं; आसपास बघ्यांची गर्दी, वाचवायला मात्र कुणीच आलं नाही https://tinyurl.com/ydb66a3k


3.पंढरपूर-कराड रोडवर भीषण अपघात; बसची वाट बघत थांबलेल्या महिलांना भरधाव ट्रकने चिरडलं, 6 महिला जागीच ठार, 2 गंभीर जखमी https://tinyurl.com/y7c7zwyf


4.निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा, 12 जुलैला मतदान, महादेव जानकर, अनिल परब, निलय नाईकांसह 11 जणांचा कार्यकाळ संपणार  https://tinyurl.com/4mwh7mzu


5.छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर आज ते मुख्यमंत्री असते, संजय राऊतांची प्रतिक्रिया, भुजबळांच्या नाराजीनंतर दादांची साथ सोडण्याची चर्चा https://tinyurl.com/3n3wrd3u


6.ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची तब्येत बिघडली, भावूक कार्यकर्त्यांकडून पाणी पिण्याचा आग्रह https://tinyurl.com/4mjv64wz मनोज जरांगेंच्या कृतीने  मराठा नेत्यांचीही मान खाली जाईल, भुजबळांना टार्गेट करुन धनगरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव असल्याची लक्ष्मण हाकेंची टीका https://tinyurl.com/bdfm7mej ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंच्या भेटीनंतर पंकज मुंडेंचा सरकारला सवाल https://tinyurl.com/bdhxek6d


7.बारा कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच कोसळला, बिहारच्या अररियामधील घटना; पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ब्रीज कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/5n8j7n8h


8.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने स्वत:च्या हाताने धुतले, विरोधकांकडून टीकास्त्र, तर पाय धुणारा कार्यकर्ता नॉट रिचेबल  https://tinyurl.com/y79num87


9.गायिका अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद, ज्येष्ठ गायिका दुर्मिळ आजारानं त्रस्त https://tinyurl.com/k67aydc4 तुम्हीही हेडफोन लावून गाणी ऐकत असाल, तर या दुर्मिळ आजाराबद्दल जाणून घ्या https://tinyurl.com/y5t9bzph


10.'तू इंडियन होगा, बाप को गाली दे रहा...' बायकोचा हात झटकत हॅरिस रौफनं केला राडा, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/4fnv2xtr कुलदीप यादवला संघात स्थान मिळाल्यास कोण बाहेर जाणार? टीम इंडिया सुपर 8 साठी नवी रणनीती राबवणार https://tinyurl.com/v6kjbkzw


एबीपी माझा स्पेशल


शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये , पीएम किसानचा 17 वा हप्ता जमा https://tinyurl.com/yhcsy9uf


शक्तिपीठ महामार्ग नेमका कुठून कुठे, विरोध का, खर्च किती, महत्त्वकांक्षी प्रकल्पाची A टू Z माहिती! https://tinyurl.com/5n7j9t3u


कोकणसह विदर्भात आज मुसळधार पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/3ucns6ju कुठे रिमझिम तर, कुठे मुसळधार; ठाणे, भिवंडी, सांगली, वाशिमसह धाराशिवमध्ये पावसाची हजेरी https://tinyurl.com/vfhjzut8