ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
 
1. कितीही हल्ला केला तरी मी विचलित होणार नाही; उमेदवारी अर्ज दाखल करताच सुनेत्रा पवारांचा फेसबुक पोस्टमधून रोष कुणावर? https://tinyurl.com/ypbhsup3  खोट्या प्रचाराला, भावनिकतेला बळी पडून नका, बारामतीला लीड मिळणार की नाही बारामतीकर सांगतील; अजित पवारांचा टोला https://tinyurl.com/mrh2k4wm 


2. मी शारदाबाई पवारांची नात; सुप्रिया सुळेंचा दादा-वहिनींना टोला, धंगेकरांसाठी खास घोषणा https://tinyurl.com/37wrfryb  दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन् बायकोला घालतात, पाकीटमार कधीतरी पकडला जातो; आव्हाडांची अजितदादांवर टीका https://tinyurl.com/4wtbmrm7 


3. सुनील तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांना विधानसभेला आमची गॅरंटी घ्यावीच लागेल, नाहीतर त्यांना दाखवून देऊ, भरत गोगावलेंचा थेट इशारा https://tinyurl.com/yn8n35cv  नाशिकच्या जागेवरील राष्ट्रवादीने दावा सोडला नाही, उद्या अंतिम निर्णय होईल, सुनील तटकरेंचं वक्तव्य https://tinyurl.com/tp5fw5r8 


4. नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर, शिंदे गटाला धक्का https://tinyurl.com/22d4mae3 


5. लीड द्या आणि पुन्हा आमदारकी मिळवा, जो लीड देणार नाही त्याचं तिकीट धोक्यात; भाजपचे नवे धोरण https://tinyurl.com/2yp6zavk 


6. हातवारे करुन देवेंद्र फडणवीसांवर टीका; आडम मास्तरांनी 15 हजार घरं अन् मोदींवरुन फटकारलं, सुशिलकुमार शिंदेही हसले https://tinyurl.com/5fhnnzw5 


7. माढ्याच्या उत्तम जानकर यांचा उद्याचा पेपर फुटला! शरद पवारांकडून पुन्हा देवेंद्र फडणवीसांना धोबीपछाड, उत्तम जानकर उद्या हाती घेणार तुतारी https://tinyurl.com/4hbecvmh 
 
8. 33 महिने किती सहन केलंं आम्हाला माहिती, फडणवीसांना कधीही अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य https://tinyurl.com/2vv9ejtk 


9. ईव्हीएम बटण दाबताच भाजपला मतदान" सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला चौकशीचे आदेश! https://tinyurl.com/bdh8h6rp 


10. 2023 चं आयपीएल जिंकवून देणारा खेळाडू संघाबाहेर, चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, इंग्लंडच्या वेगवान बॉलरची एंट्री https://tinyurl.com/y37bbpu5  विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करणार का? रोहित शर्मानं खरं काय ते सगळं सांगून टाकलं https://tinyurl.com/ye25uvm7


एबीपी माझा स्पेशल


एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास काय करणार? मकरंद अनासपुरेच्या उत्तराने कराल कौतुक https://tinyurl.com/2trym3m2 


BLOG : पहिल्या टप्प्यातील 4 मतदारसंघाचा माझा अंदाज, कोण कुठे जिंकणार? https://tinyurl.com/92zm2t24 



एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w