*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2023| मंगळवार*
1. मीडियाशी कमी बोला, काम करा, ही शेवटची संधी, सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना निर्वाणीचा इशारा https://tinyurl.com/3thvhh4h वेळापत्रक फेटाळलं, शेलक्या शब्दात सुनावलं, राहुल नार्वेकरांबाबत कोर्ट काय काय म्हणालं? https://tinyurl.com/2764zuzw शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता दिवाळीनंतर फटाके फुटणार! https://tinyurl.com/bdes9jmr
2. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच, सर्वोच्च न्यायालयाकडून 'चेंडू' केंद्राकडे https://tinyurl.com/kcj39zt4 समलिंगी विवाह संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; कोणालाही लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, पण... https://tinyurl.com/2pp53mjk
3. कल्याणमध्ये धावत्या कॅबमध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न ; पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या https://tinyurl.com/2p8bpbnc उत्तर प्रदेशातील 33 गुन्ह्यातील मोस्ट वॅान्टेड आरोपी करत होता ओला-उबेर कॅबवर ड्रायव्हिंग; पनवेल पोलीसांकडून अटक https://tinyurl.com/2nw5hpf3
4. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकांमुळे अडचणीत,अजित पवार पहिल्यांच बोलले, म्हणाले... https://tinyurl.com/3k2nvssr अजितदादांवरील आरोपामागे भाजपचा हात, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण https://tinyurl.com/2xp3pyba
5. अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी; 200 कोटींच्या ड्रग्जची युरोप, ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप https://tinyurl.com/2kcwpsth सोलापूर एमडी फॅक्टरीतून मुंबई गुन्हे शाखेला डायरी सापडली, डायरीत कुणाची नावे? तपशील काय? https://tinyurl.com/55wtk5a9
6. झोपडपट्टी, पान टपरी, शाळा, कॉलेज, ढाबे आदींवर पोलिसांची नजर, ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंचे कारवाईचे आदेश https://tinyurl.com/5cc3pw47
7. शिक्षक भरतीसाठी 30 हजार रिक्त पदांची जाहिरात लवकरच; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा https://tinyurl.com/4kav6eu9
8. इस्रायल-हमास युद्धात सध्याची परिस्थिती काय? आताच्या घडीच्या टॉप 10 घडामोडी 'एबीपी माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट https://tinyurl.com/ck3ppe8r
9. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न; दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना वहीदा रेहमान झाल्या भावूक https://tinyurl.com/yc3jfnwz
10. पुण्यात विराट कोहलीच किंग, तर गोलंदाजीत बुमराहचा जलवा, पाहा एमसीएच्या मैदानाची आकडेवारी https://tinyurl.com/mt8dcjv8 बांगलादेशचा हुकमी एक्का जायबंदी, भारताचा पुण्यातील पेपर आणखी सोपा! https://tinyurl.com/474ubrp3
*माझा कट्टा विशेष*
'राजकीय भवितव्याबाबत मी सध्या संभ्रमात', पंकजा मुंडेंनी माझा कट्ट्यावर व्यक्त केल्या भावना https://tinyurl.com/2tjj5kak
व्हिडीओ : Pankaja Munde Majha Katta : विधानसभा की लोकसभा, 'माझा कट्टा'वर मेगाप्लॅन सांगितला https://youtu.be/f-5XHraVAMU?si=k1zYjTmeVmP3Q429
*माझा विशेष*
मध्यममार्गी काँग्रेसचा राजकीय पटलावर 'लेफ्ट टर्न'! लोकसभा निवडणुकीसाठी वैचारिक रसद डाव्यांकडून? https://tinyurl.com/2p8unyb9
ड्रग्जच्या व्यसनाचं जाळं पसरतंय? ड्रग्जचं व्यसन लागण्याची महत्वाची कारणं समोर, काय म्हणतात मानसोपचार तज्ञ? https://tinyurl.com/3aza6fc2
शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असाल तर सावध राहा, अन्यथा...साईभक्ताने सांगितली इन्साईड स्टोरी https://tinyurl.com/2s37p4hu
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv