ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2024 | शुक्रवार
1. महायुती Vs महाविकास आघाडी, मुंबईत हायव्होल्टेज सभा, बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात महायुतीची सभा, राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, तर ठाकरे-पवारांच्या नेतृत्त्वात मविआची सभा, केजरीवालांची उपस्थिती https://tinyurl.com/yuw28je2 पंतप्रधान मोदींसाठी मुंबईत सुरक्षेचं कडं, अख्खं शिवाजी पार्क कापडाने झाकलं, मैदानाच्या चारी बाजूंना कडेकोट बंदोबस्त https://tinyurl.com/yuh7k4hc
2. भाजपला 250 जागा मिळतील,पीएम मोदींनी अदानी-अंबानी यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल, सत्ता निसटत चालल्याचं लक्षण, पृथ्वीराज चव्हाणांची टीका https://tinyurl.com/bd4tew37 तपास यंत्रणांनी आरोपपत्रात अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही, हा जावईशोध फडवणवीसांना कधी लागला? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल https://tinyurl.com/2ps4uw2j
3. शरद पवार मुक्कामी असलेल्या नाशिकमधील हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/bddkrt3p विकृतपणा थांबवा, वॉशरुमसाठी गेलो होतो, शरद पवारांच्या भेटीच्या वृत्तावर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/a9fntwmk
4. सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला https://tinyurl.com/mwhvs7kk पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार https://tinyurl.com/yma8nbbn
5. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, दौरा अर्धवट सोडला, छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/2b99pmy7
6. मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार, प्रकाश आंबेडकरांचा आरोप https://tinyurl.com/vmsj7cz9 घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी, त्यामुळे होर्डिंग कोसळलं, आरोपी भावेश भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद https://tinyurl.com/ye98yc9j
7. मंत्री छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन तातडीने भुजबळांच्या फार्मवर दाखल https://tinyurl.com/4edmry86 'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची टीका https://tinyurl.com/29fs4e34
8. निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत https://tinyurl.com/5n8uy8e5 शेतकऱ्यांसाठी आनंदी आनंद गडे! महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन; तळकोकण 'या' दिवशी ओलाचिंब होणार https://tinyurl.com/yakwrc2u
9. पिंपरी-चिंचवडमध्ये विकृतीचा कळस, पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडून कुलूप बसवले! https://tinyurl.com/4mhfjdhb पुण्यात पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, दोन दिवस चावीचा शोध, नेपाळी दाम्पत्याची हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/5t4nsb9w
10. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे निवड केली जात नाही, हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाल्याचा दावा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी फेटळला https://tinyurl.com/bdfzy24b मुंबईनं हार्दिक पांड्याला रिटेन करु नये, सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराहला कर्णधार करावे, भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने सुचवली नावे https://tinyurl.com/2wh2bx96
एबीपी माझा स्पेशल
Raver Lok Sabha : रावेरमध्ये रक्षा खडसेंची हॅटट्रिक की श्रीराम पाटील उधळणार गुलाल? माझा अंदाज https://tinyurl.com/mwvfw2z4
Beed Lok Sabha: कोण होणार बीडचा खासदार? अटीतटीच्या संघर्षात भाजपाचे कमळ फुलणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? https://tinyurl.com/ycyabd3x
डेंग्यू आणि व्हायरल तापामध्ये फरक कसा ओळखाल? लक्षणं 'अशी' ओळखा, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती https://tinyurl.com/2s9ybehp
एबीपी माझा Whatsapp Channel
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w