ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2023 | बुधवार
1. पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर धूप घेऊन जाणार नाही, प्रथा बंद करणार, त्र्यंबकेश्वरमधील वादानंतर उरुसचे सेवेकरी सलीम सय्यद यांचा निर्णय https://bit.ly/41KWU5K त्र्यंबकेश्वरच्या घटनेप्रकरणी पराचा कावळा, स्थानिकांची नाराजी, बैठकीत काय घडलं? https://bit.ly/45bGkPI
2. हिंदू महासंघाकडून प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासंघ आक्रमक https://bit.ly/3oeev8r त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही, कुणीही बळजबरीनं घुसलं नाही; संजय राऊतांची प्रतिक्रिया https://bit.ly/3pMzCzj
3. DRDO संचालक कुरुलकरांची पॉलिग्राफ टेस्ट होणार? महाराष्ट्र एटीएसनं पुणे सेशन्स कोर्टाकडे परवानगी मागितली https://bit.ly/3pMULJI पॉलिग्राफ टेस्ट ते नाशिक कनेक्शन, कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचं लेटेस्ट अपडेट काय? https://bit.ly/3OhdCGQ कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत, संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप https://bit.ly/45kwJ9g
4. सत्तासंघर्षाबाबत न्यायालयाचा निकाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांना आदेश https://bit.ly/42MvwpA
5. राज्यातील दंगलींमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का याची चौकशी करा, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांची मागणी https://bit.ly/42K41wD
6. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच भाकरी फिरणार, तीन वर्षांहून अधिक काळ तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बदलणार, सूत्रांची माहिती https://bit.ly/3pOGfRJ
7. मंत्रिपद मिळवून देतो म्हणत भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न, आरोपी नीरज सिंह राठोडला गुजरातच्या मोरबीमधून अटक https://bit.ly/3Olq0Wm
8. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब? मंत्रिमंडळाबाबत काँग्रेसकडून महत्त्वाची माहिती https://bit.ly/3BwxsGH उपमुख्यमंत्री आणि सहा खाती.... मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये मागे पडलेल्या डीके शिवकुमार यांना राहुल गांधींची ऑफर https://bit.ly/3WabGC6
9. राज्यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस आणि 60 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार? https://bit.ly/3WeNkqY
10. IPL 2023 : लखनौविरोधातील पराभव मुंबईच्या जिव्हारी, QF-1 तर दूरच प्लेऑफमधील स्थानही कठीण https://bit.ly/42YMelL RCB Vs LSG : विराट-गौतममध्ये पुन्हा गंभीर टशन? पाहा काय आहेत समीकरण https://bit.ly/3WdIY2Z
ABP माझा स्पेशल
वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय https://bit.ly/3MyzRGW
Maternity Leave: आता महिलांना मिळणार 9 महिन्यांची प्रसूती रजा? वाचा नीती आयोगाच्या सदस्यांनी काय शिफारस केली https://bit.ly/3Mvk2Rr
अमेरिका, ब्रिटन की सौदी अरब? कोणत्या देशात सर्वाधिक भारतीय राहतात? जाणून घ्या परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या https://bit.ly/3IeyR8z
रेल्वेचे नवीन अॅप होणार लाँच; नेटफ्लिक्स ते ऑनलाइन तिकीट बुकिंग, पाहा काय आहे खास https://bit.ly/3pPLznR
CBSE Board Exam 2024 Date: CBSE बोर्ड दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी होणार पुढल्या वर्षाच्या परीक्षा https://bit.ly/45ag08A
IPL 2023 Playoffs Scenario: दिल्ली-हैदराबादकडून मुंबई-चेन्नईला धोका, प्लेऑफचे आव्हान धोक्यात https://bit.ly/3pO3kny
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv