ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2024 | बुधवार


1. अजित पवारांना घरात स्थान, पण पक्षात परत घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/bdhtxc59  शेकापचे जयंत पाटील का हरले, विधानपरिषदेचं गणित कुणामुळे चुकलं, शरद पवारांनी सांगितलं कारण https://tinyurl.com/bp4u3tym 


2. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 20 माजी नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात https://tinyurl.com/4u56ys8y  एकीकडे अजित गव्हाणेंची एंट्री दुसरीकडे ठाकरे गटात नाराजी; तुतारीचा प्रचार करायचा की नाही? यावर ठाकरे गटाची चर्चा, उद्या मातोश्रीवर जाणार https://tinyurl.com/4hy6bndc 


3. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, विठुनामाच्या गजरात पंढरी दुमदुमली https://tinyurl.com/5xsxvxtx  खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे, राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढीनिमित्त प्रार्थना https://tinyurl.com/3w7x474n 


4. मुंबईकरांनो सावधान! पुढील 24 ते 36 तास महत्वाचे, पावसाचा जोर अधिक वाढणार  https://tinyurl.com/3ba9hw2x  मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये यलो तर कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट  https://tinyurl.com/5as2295f 


5. बार-बार एकच शरद पवार लावलंय, मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरही आश्चर्य व्यक्त https://tinyurl.com/3ysupfrh 


6. हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला, दादांनी अनुभव सांगितला; फडणवीस म्हणाले, घाबरु नका मी असल्यावर काहीही होत नाही https://tinyurl.com/574fab9v 


7. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरने पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंबाबत केलेली तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग, तपासानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार  https://tinyurl.com/mudck3sr 


8. विशाळगडावरील तोडफोडी प्रकरणी कोल्हापूर एसपींचं तात्काळ निलंबन करा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी, विशाळगडावरील धुडगूस सरकारमान्य होता का? सरकारला सवाल https://tinyurl.com/mw355eej  विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप https://tinyurl.com/5987hxra 


9. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना पदावरुन हटवलं, तर गटबाजी केल्यास कार्यकर्त्यांना कारवाईची तंबी https://tinyurl.com/3tz8phn3 


10. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याआधी धक्कादायक घटना; श्रीलंकेत माजी क्रिकेटपटूची गोळी झाडून हत्या https://tinyurl.com/3sf4duv4  रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यात खेळण्याची शक्यता, विराट कोहली अन् जसप्रीत बुमराहचं काय? https://tinyurl.com/yybyx4de 



एबीपी माझा स्पेशल


ऑलिम्पिक चिन्हाचा अर्थ काय?, पदकं सोन्याची असतात?; यंदा किती भारतीय खेळाडू पात्र, पाहा A टू Z माहिती https://tinyurl.com/mr46yrjc 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w