ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2023 | सोमवार
 
1. मोठी बातमी! अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, थोरल्या पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न? https://tinyurl.com/jwzvtcmj  भाजपसोबत जायचा प्रश्नच नाही, लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही - शरद पवार https://tinyurl.com/mryftepb 


2. शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी; विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय झालं? https://tinyurl.com/bdfbwvc6


3. 24 पक्ष, 6 अजेंडे... विरोधी पक्षांची दुसरी महाबैठक; डिनरसाठी शरद पवार- ममता बॅनर्जी मात्र अनुपस्थित https://tinyurl.com/2fmjaxk4 


4. गडकरी धमकी प्रकरणाचा संपूर्ण तपास मागणाऱ्या NIA च्या अर्जावर उद्या सुनावणी, तर नागपूर पोलीस शाकीर-पाशाची समोरासमोर चौकशी करणार https://tinyurl.com/3ksjusvz 


5. नवी मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शौचालयात सहावीची विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळली, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/ytz6exy4 


6. 'फडतूस मार्ग', उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था; उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून रस्त्याचं नामकरण https://tinyurl.com/ajmn25sr 


7. गोंदियात दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेला, आजारी मुलाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वडिलांची कसरत https://tinyurl.com/y2uccs2c  'सर आली धावून, पूल गेला वाहून', वाशिममधील मनोरा तालुक्याच्या गावातील मुख्य पुलाची दुरवस्था https://tinyurl.com/yc4dehjm 


8. मुसळधार! आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार, हवामान खात्याकडून अलर्ट जारी https://tinyurl.com/ye6wc5c2  


9. विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी खुशखबर, 4 महत्वाचे खेळाडू दुखापतीतून सावरले, लवकरच करणार कमबॅक https://tinyurl.com/57pnjfez   


10. ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन https://tinyurl.com/mr24h2b3 



ABP माझा स्पेशल


शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र https://tinyurl.com/47py8mw4 


वय अवघं वीस वर्ष, जिंकलं पहिलं विम्बल्डन; जोकोविचच्या हातून पाचवं विम्बल्डन हिसकावणारा स्पॅनिश टेनिसपटू अल्कारेझ कोण? https://tinyurl.com/335ucukf 


गुप्त भीमाशंकर इथे पोहोचताच चक्कर आली अन् जमिनीवर कोसळला, मावळ ते भीमाशंकर ट्रेक दरम्यान ट्रेकरचा हार्ट अटॅकने मृत्यू https://tinyurl.com/y7s2b6k6 


उद्यापासून अधिक श्रावण महिन्यास प्रारंभ; अधिकमासात काय केलं पाहिजे? जाणून घ्या.. https://tinyurl.com/2p8p7sbw 


सीमा हैदर भारत आणि पाकिस्तानची फसवणूक करतेय, पाकिस्तानी मैत्रिणीचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/ycuhk5me 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv