ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2024 | बुधुवार


1. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर, विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार https://tinyurl.com/2a6twebp शिंदे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी दिला राजीनामा, मनिषा कायंदे यांना विधानपरिषद आमदारकी दिल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा https://tinyurl.com/mrbczmch


2. जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेलच, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विश्वास, महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर, विरोधकांवर हल्लाबोल https://tinyurl.com/yt2vb9yd कोणी आमच्याकडे आला की लगेच आम्ही सही करतो, ते तर पेन ठेवतही नव्हते, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला https://tinyurl.com/4xpvbtv2


3. मुख्यमंत्रिपद देताना आम्ही त्याग केला, जागावाटपात तुम्ही झुकतं माप द्यावं; अमित शाहांचा शिंदेंना आग्रह, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/9rdkyuas अमित शाह त्यागाबाबत काही म्हणाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर मुख्यमंत्री म्हणाले आमच्यातच लावू नका https://tinyurl.com/pbm9ydsu


4. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांवर  खल सुरुच; महायुतीकडून 240 जागांवर शिक्कामोर्तब, तर मविआकडून 220 जागा निश्चित, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/52yt8tem जागावाटपात एकनाथ शिंदेंनी मन मोठं करुन त्याग करावा, ज्याठिकाणी आम्ही जिंकतो ती जागा आम्हीच लढली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य https://tinyurl.com/2b2nx38a सर्वात जास्त आमदार असताना देखील देवेंद्र फडणवीसांना मोठा त्याग करून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले, रवी राणांचं वक्तव्य https://tinyurl.com/bd5wadep आमच्या त्यागामुळेच राज्याचे मुख्यमंत्री पद आणि महायुतीची सत्ता आली; शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/msd3x96t


5. अमित शाह आणि भाजपनं त्याग केला नाही, महाराष्ट्राची लूट केली, संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/4p8z2z7b उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा ,खासदार अनिल देसाईंच्या निवडीला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली https://tinyurl.com/c5sk3p39


6 . महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुका जोरात लढवणार, राज ठाकरेंचा निर्धार, म्हणाले, जे बोललो ते बोललो, आता माघार नाही https://tinyurl.com/3rezbn8z


7. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, मनोज जरांगेंबाबत प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रोखठोक उत्तर https://tinyurl.com/yhjjm22w आमच्या मुलांवर दीड लाख केसेस झाल्या, फडणवीसांनी आमचा खूप फायदा घेतला, मनोज जरांगेचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर, म्हणाले, मराठा आंदोलकांनी शेकडो बलिदान दिले हा आमचा फायदा आहे का? https://tinyurl.com/3urhzsfn


8. बारामतीबाबत पुढील सात दिवसांमध्ये चित्र स्पष्ट, युग्रेंद्र पवारांची एबीपी माझाला माहिती, बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढत होण्याची शक्यता https://tinyurl.com/yhbdvz5w पिपाणी चिन्हाचा लोकसभेसारखा विधानसभेत परीणाम होणार नाही, तुतारी वाजवणारा माणूस सर्वांना समजला, रोहित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/3er2hu3b


9 . मला तो  आवडतो, प्यार हैं तो हैं... निक्कीने दिली अरबाजबद्दलच्या प्रेमाची कबुली, म्हणाली, त्याने माझ्या आईवडिलांसोबत बोलून सगळं क्लिअर केलंय https://tinyurl.com/wsd5hjk3 


10. मुंबई इंडियन्सने मोठा मासा लावला गळाला, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या पारस म्हाम्ब्रे यांची  नवीन गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती https://tinyurl.com/52wtzfdv न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या बंगळुरू कसोटीत पावसाचाच खेळ, पहिला दिवस पाण्यात, बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाची वेळ बदललीhttps://tinyurl.com/5n6t2ya9



एबीपी माझा विशेष


केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय, केंद्राच्या कॅबिनेटची मंजुरी, लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सला फायदा
https://tinyurl.com/44rrktrd


दिलासादायक!  6 पिकांच्या हमीभावात वाढ, केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, देशातील  कोट्यवधी शेतकऱ्यांना होणार फायदा https://tinyurl.com/yr4rjmpt


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w