1. नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! उद्यापासून बेलापूर-पेंधर दरम्यान मेट्रो रेल्वे धावणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश https://tinyurl.com/yxdub9pf   उद्यापासून नवी मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो; तिकीट दर किती, पहिली आणि शेवटची ट्रेन कधी? जाणून घ्या सगळी माहिती https://tinyurl.com/427byd7m 


2. सध्या मी सत्तेत कुठंच नसलो तरी काळजी करु नका... मी सगळीकडे! शरद पवारांची गुगली, राजकीय चर्चांना उधाण https://tinyurl.com/mrxf3mx2  मराठा आरक्षण मिळेल का?, शरद पवार म्हणतात माहित नाही; पण केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घ्यावा... https://tinyurl.com/yc8fz7y5 


3. मनोज जरांगेंच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच समोर येईल : राज ठाकरे https://tinyurl.com/4dcpbmew  आंदोलनामागे कोण हे राज ठाकरेंनी शोधून काढावे - मनोज जरांगे https://tinyurl.com/3vcapf4e  मराठ्यांचं कल्याण व्हायला लागलं की, पुड्या सोडल्या जातात; राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंच उत्तर https://tinyurl.com/4mmcmydd 


4.मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात भुजबळांची तोफ धडाडणार; उद्या जालन्यात 'आरक्षण बचाव एल्गार' https://tinyurl.com/4p6ysxz9 


5.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; दादा भुसेंचे कट्टर विरोधक असलेल्या अद्वय हिरेंना अटक; प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/3h327mwr  अद्वय हिरेंची अटक पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग, दादा भुसेंचं षडयंत्र; संजय राऊतांनी थेट फटकारलं https://tinyurl.com/ycyeb3zn 


6.अजित पवारांना राजकीय डेंग्यू? दादांच्या आजारपणानंतर चर्चांना उधाण https://tinyurl.com/3kyp3rhy 


7. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' बारा दिवसांसाठी 10 टक्के पाणी कपात https://tinyurl.com/4h66249t 


8.गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी https://tinyurl.com/bmdcrtau  खोल समुद्रात असणारे महाकाय व्हेल किनाऱ्यावर का येतात? जाणून घ्या कारण https://tinyurl.com/2s3e8t6j 


9. लोक मरत होते आणि पंतप्रधान मोदी थाळी वाजवण्यास सांगत होते; राहुल गांधींची टीका https://tinyurl.com/yt3ec6nt 


10. रोहित एका षटकात जितक्या धावा करतो, तितक्या आफ्रिकेला 8 षटकात करता आल्या नाहीत, लाजीरवाणा विक्रम नावावर https://tinyurl.com/2xmj8anh   हिटमॅन रोहित, किंग कोहली अन् शमीच्या वादळात हिंमतीने 'विराट' दिवा लावूनही 'श्रेया'ला मुकलेला अय्यर! https://tinyurl.com/mr7zvxmy 


माझा ब्लॉग


विनर इंडिया, फायटर न्यूझीलंड! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/3ba2tf4y 


माझा विशेष 


मोहम्मद शामी बनणं तुमचं-आमचं काम नाही, तीन वेळा आत्महत्येचा विचार, बायकोसोबतच्या भांडणाने मानसिक आघात, भयंकर ताण! https://tinyurl.com/3dfrbcvr 


मोहम्मद शामीला अटक करू नका; दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती, पण नेमकं घडलंय काय? https://tinyurl.com/4b33u492 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv