ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2023 | शुक्रवार
1. शाळा म्हणायचं की दलाल? गणवेश सक्तीमागे दलालीचं वास्तव, शाळांना मिळतं 10 टक्के कमिशन, छ.संभाजीनगरमध्ये 'एबीपी माझा'चं खळबळजनक स्टिंग ऑपरेशन https://tinyurl.com/mpxp44h8
2. कांदिवलीमधील कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावल्याने वाद; पालक संतप्त, शिवसेनेची तक्रार, शाळेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, शाळेच्या दिलगिरीनंतर वादावर पडदा https://tinyurl.com/3jb2ufwe
3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शिंदे यांच्या बैठकीत काय झालं? https://tinyurl.com/3nztbdyp
4. रुग्णवाहिका नाही, शवगृहही बंद, नातेवाईकांनी आजीचा मृतदेह रात्रभर रिक्षातून फिरवला; स्मार्ट पुण्यातील सावळा गोंधळ https://tinyurl.com/7ayhf5r9
5. आधार कार्ड नसणाऱ्यांना उपचार नाकारल्यास कारवाई, मुंबई महापालिकेचा आरोग्य अधिकाऱ्यांना इशारा https://tinyurl.com/4p93ztae
6. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 48 दिवसांचा पाणी साठा; जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता https://tinyurl.com/mucu4t3p
7. नवऱ्याने पेटवलं, रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेसाठी रिक्षाचालक मदतीला, जीवाची बाजी लावून रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/mw7vvby3
8. एकीकडे आरोपपत्र दाखल तर दुसरीकडे गुन्हा रद्द करण्याची मागणी, कुस्तीपटूंच्या मागणीवर आता दिल्ली पोलिसांचं काय असेल पुढचं पाऊल? https://tinyurl.com/4hn4surf
9. गुजरातमधील विध्वंसानंतर आता बिपरजॉय राजस्थानच्या दिशेने, 'या' चार राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा https://tinyurl.com/yb2sjz5m बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कायम; 18 जून पर्यंत 99 ट्रेन रद्द, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी https://tinyurl.com/msa92b5p बिपरजॉय चक्रीवादळामुळं गुजरातमध्ये 22 जण जखमी तर 23 जनावरांचा मृत्यू, 940 गावातील वीजपुरवठा खंडित https://tinyurl.com/ywwahnt5
10. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात माउली जेजुरीत दाखल, आजचा पालखीचा मुक्काम जेजुरीत तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम वरवंडमध्ये!https://tinyurl.com/2p94uj3v
संत निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगरहून पंढरपूरकडे मार्गस्थ, आज मुक्काम जामखेड तालुक्यात https://tinyurl.com/yeykzt34
माझा ब्लॉग
देव देईल विसावा...! 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी मयूर बोरसे यांचा वारीतील अनुभवाचे कथन करणारा ब्लॉग https://tinyurl.com/48afwa9m
गोडवा कोकणचा... ओलावा नात्यांचा...! 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/muxbxpnk
सोन्यातील गुंतवणुकीचे पर्याय काय आहेत? गुंतवणूक सल्लागार शिवानी दाणी-वखरे याचा ब्लॉग https://tinyurl.com/33vvfjjh
ABP माझा स्पेशल
पंजाबराव डखांचे पावसाचे अंदाज चुकले, अद्यापही शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे https://tinyurl.com/4d7b76mj
अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराची भीमगर्जना https://tinyurl.com/4u66yyds
कोरोना काळात वडिलांचा आधार गेला नंतर भावाचा मृत्यू, संकटाशी दोन हात करत झाली जिल्ह्यातील पहिली महिला बस चालक https://tinyurl.com/yc62jje2
तामिळनाडूमधील पोलिस अधिकारी राजेश दास यांना न्यायालयाने ठरवले दोषी, महिला अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप https://tinyurl.com/2tvksm3x
सोशल मीडियावरील 'फसवी' जाहिरात, 'वर्क फ्रॉम होम'च्या नावाखाली नाशिकच्या महिलेला 18 लाखांचा गंडा https://tinyurl.com/4p22b72d
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv