ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जानेवारी 2022 | रविवार


Corona Vaccination in India : देशात लसीकरणाची वर्षपूर्ती! वर्षभरात 157 कोटी डोस, आता बुस्टर डोसचं आव्हान https://bit.ly/3txOGki


'फटे स्कॅम'प्रमाणंच मराठवाड्यात 'तीस-तीस स्कॅम'ची चर्चा! 400 कोटींपेक्षा मोठा घोटाळा https://bit.ly/326QCF0 Barshi Scam : 'फटेच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांच्या ठेवी परत मिळू शकतात, पण...', काय म्हणतात तज्ञ  https://bit.ly/3A1LuhK बार्शीतील 'फटे स्कॅम' चा उलगडा करण्यासाठी प्रशासन सज्ज, विशेष तपास पथक स्थापन https://bit.ly/3GxVQsc
 
Maharashtra School : राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य https://bit.ly/34KSPqq


अमरावती, दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरुन राजकारण तापलं! नेमकं घडलंय तरी काय? https://bit.ly/3A7tbrM


OBC Reservation : ओबीसी डेटावरुन राजकारण तापलं! सरकार आणि राज्य मागास आयोगामधील वाद समोर https://bit.ly/3rqBOcM


Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर, आरोग्यमंत्री म्हणाले... https://bit.ly/3A7hoJN


वर्धा गर्भपात प्रकरण: डॉ. नीरज कदमला अटक, आतापर्यंत सहाजण ताब्यात, 12 कवट्या अन् 54 हाडं जप्त https://bit.ly/3FuptcB


24 तासात देशात 2 लाख 71 हजार 202 नवीन रुग्णांची नोंद, तर 314 जणांचा मृत्यू, ओमायक्रॉन बाधितांचा आकडाही वाढला https://bit.ly/33oQMIf तर शनिवारी राज्यात  42,462 रुग्णांची नोंद तर 23 जणांचा मृत्यू https://bit.ly/3GAWxku


नोवाक जोकोविचला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर; तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियातही बंदी https://bit.ly/34KSS5A


Virat Kohli : विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले https://bit.ly/3tyJVXw विराट कोहलीच्या राजीनामापत्रात केवळ दोन नावं, कर्णधारपद सोडताना कोहली नेमकं काय म्हणाला? https://bit.ly/3A5Czw3 विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का शर्माची इमोशनल पोस्ट https://bit.ly/3GB47eT


ABP माझा कट्टा 


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग माझा कट्ट्यावर.. https://bit.ly/3FEZMq4


Majha Katta : कोरोनाच्या संकटापेक्षाही अधिक भयानक आजची शिक्षणव्यवस्था, तिला पर्याय हवा; डॉ. अभय बंग यांचं मत https://bit.ly/3I9mUhP


Majha Katta : कोरोनाच्या संकटानंतर आपल्याला विकेंद्रीत नगररचना हवीय का याचा विचार करावा लागेल: डॉ. अभय बंग https://bit.ly/3KirNqU


ABP माझा ब्लॉग


तो नडणार, तो भिडणार, कॅप्टन पर्वाचा अंत, पण कोहली युग सुरुच राहणार https://bit.ly/3nyD5xl


योद्धा ‘किंग’ कोहली https://bit.ly/3I0UvdU


ABP माझा स्पेशल


Pune : पुण्यातील शेतकऱ्यानं चक्क घराच्या टेरेसवर फुलवली द्राक्षाची बाग; युरोप ट्रिपमुळे सुचली भन्नाट कल्पना https://bit.ly/33oQD7F


सुपरफास्ट ऊसतोड्या! कोयत्याच्या जोरावर भीमपराक्रम; एका दिवसात तब्बल 16 टन ऊस तोडला https://bit.ly/3KgAGRS


डोक्यावर केळी, हातात पाटी; पुण्याचा केळेवाला सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/3GB4eXR


खतांच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा कोणत्या खतांच्या किंमतीत किती झाली वाढ https://bit.ly/3FCoS8O


आंतरजातीय विवाह केला म्हणून तब्बल 150 जोडप्यांना वाळीत टाकलं! जातपंचांविरोधात सांगलीत गुन्हा दाखल https://bit.ly/3Gtnyq5


युट्यूब चॅनल  - https://www.youtube.com/abpmajhatv          


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv         


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha         


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha