ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2023| बुधवार 1. खोके खोके करणाऱ्यांकडे कंटेनर, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, भाजपला पक्ष उभा करण्यास शिकण्याचाही सल्ला.. मुंबई-गोवा हायवेप्रकरणी मनसे आक्रमक, आंदोलनाला हिरवा कंदिल असल्याचा राज ठाकरेंचा दावा https://tinyurl.com/wdwhky3d  रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसेचे खळ्ळखट्याक नाही तर गांधीगिरी; राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना आदेश https://tinyurl.com/3drc4y4w     

2. राजकीय निर्णय नेते नाही तर ईडी घेते, कोण कुठल्या पक्षात जायचं हे ईडी ठरवते असं सोडून गेलेल्या सहकाऱ्यांनी सांगितलं; शरद पवारांचा पत्रकार परिषदेत दावा https://tinyurl.com/43a4stcv  केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजपने उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं; शरद पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yc267tsm  मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल, मी पुन्हा येईनवर शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला https://tinyurl.com/mr3z9c7a 

3. शरद पवार सोबत आले तरच तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदींची अजित पवारांना अट; विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांचा दावा https://tinyurl.com/4zjc7y5p  राष्ट्रवादीतील फुटीमुळे काँग्रेसला मोठी संधी? येत्या निवडणुकीत माढ्यासह अधिकाधिक जागांवर कॉंग्रेसचा दावा https://tinyurl.com/3mhvad74 

4. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू; कसा आहे मास्टर प्लॅन? https://tinyurl.com/yck2r2d4   

5. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काल लाल किल्ल्यावर घोषणा अन् आज कॅबिनेटचे शिक्कामोर्तब; विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबरपासून लागू होणार https://tinyurl.com/yh34rrrn 

6. RPF शिपाई चेतन सिंहने बुरखाधारी महिलेला बंदुकीच्या धाकावर 'जय माता दी' म्हणण्यास भाग पाडलं, GRP च्या तपासात उघड https://tinyurl.com/3rph26cb 

7. नाशिकच्या चांदवड टोलनाक्यावर कर्मचाऱ्याकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, कर्मचारी निलंबित https://tinyurl.com/y9vy6ms9  पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करणारे मुंबईतील दोन तरुण अटकेत, समज देऊन सोडलं https://tinyurl.com/mrxf59cz   8.  'यान चंद्रावर जातं, पण...', ओली बाळंतीण डोलीत तर नवजात अर्भक कापडात गुंडाळून दवाखान्यात आणण्याची वेळ https://tinyurl.com/4zeaz5zv 

9.  मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा https://tinyurl.com/2cj7p4dh  मराठवाड्यातील धरणात केवळ 42.79 टक्के पाणीसाठा, विभागात 84 टँकरने पाणीपुरवठा https://tinyurl.com/mr55k5mk  लातूर जिल्ह्यात पावसाचा 20 दिवसांचा खंड, सोयाबीन धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली https://tinyurl.com/mvcpjamy 

10. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, श्रेयस अय्यर तंदुरुस्त, सराव सामन्यात घेतला भाग https://tinyurl.com/y4j3rfcj  मैदानाला नमन करत ऋषभ पंत मैदानात उतरला, प्रत्येक शॉटवर शिट्ट्या वाजवून प्रेक्षकांनी वाढवला उत्साह https://tinyurl.com/47zb2tn4  

ABP माझा स्पेशल

पुरुषोत्तम मासात तब्बल एक कोटी भाविक पंढरपुरात, आजवरच्या इतिहासातील ठरला विक्रमी अधिक महिना https://tinyurl.com/mr2j3m24 

गडचिरोली आणि गोंदियासारख्या नक्षलग्रस्त भागासाठी केंद्राची अभिनव योजना, 71 हजार कुटुंबीयांना मिळणार मोफत डीटीएच कनेक्शन https://tinyurl.com/4azwfbvt 

सुरक्षित प्रवासाचे 'ड्रीम'! कोल्हापुरातील लेकी सरसावल्या; स्वत:च्या पॉकेट मनीतून शहरात बसवले कॉन्व्हेक्स मिरर! https://tinyurl.com/rwykmk4y 

बुर्ज खलिफावर झळकला भारताचा तिरंगा; दुबईच्या किंगकडून हिंदीतून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा https://tinyurl.com/53nmbzhx 

सचिन पायलट यांनी घेतली भाजप नेत्याची शाळा, माझ्या वडिलांनी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात.. https://tinyurl.com/5fpdp5rk 

बागलाणचा मांझी! 35 वर्षे आंदोलन, पाच वेळा दिल्ली दरबारी, इंदिरा गांधींना भेटून धरण मंजूर करुन आणलं https://tinyurl.com/bdn5vn4y 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv