ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2023 | रविवार



1. माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांचे अजित पवारांवर अप्रत्यक्षरित्या गंभीर आरोप, येरवडा कारागृहाशेजारील जमीन खासगी बिल्डरला विकल्याचा 'मॅडम कमिशनर' पुस्तकातून आरोप https://tinyurl.com/3a8r6r98  'मीरा बोरवणकरांनी जर लिहिलं असेल तर ते गंभीर आहे', जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/57t9etsa 


2. महाराष्ट्रात ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची युती, भाजपकडून पाकिस्तानी खेळाडूंचं फुलं टाकून स्वागत, ठाकरेंची भाजपवर टीका https://tinyurl.com/24dye79n  'ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील', ठाकरे गट - समाजवादी पक्षाच्या युतीवर मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात https://tinyurl.com/y6s62cmm 


3. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू, संभाजीनगरच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक https://tinyurl.com/mty2nnxb  कुणाचं कुटुंब गेलं, तर कुणाची सून गेली, तर कुणाचं भविष्यच उद्ध्वस्त झालं, समृद्धी महामार्गावरच्या अपघातानं सारंच हिरावलं! https://tinyurl.com/33p8nfzr मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा https://tinyurl.com/5fxze5f6 


4. समृद्धीवरील रात्रीचा प्रवास ठरतोय 'काळरात्र', चार महिन्यात तीन भीषण अपघात https://tinyurl.com/52twe65j  नाशिकचं समतानगर दुःखात बुडालं, एकाच कुटुंबातील मायलेकींचा दुर्दैवी अंत, तनुश्री-धनश्रीची जोडी तुटली! https://tinyurl.com/2tdsk8ad 


5. नवाब मलिकांच्या जागी राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी, शरद पवार गटाकडून नियुक्ती जाहीर https://tinyurl.com/bdfnutvw 


6. मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार; राष्ट्रवादी प्रवेशाच्या अफवांवर मिलिंद देवरांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/yhzunvvr 


7. राज्यभरात ईडीची मोठी कारवाई, ईडीकडून 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त, जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोडमध्ये ईडीची झाडाझडती https://tinyurl.com/3k69343a 


8. सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली एनसीआर भूकंपाच्या धक्क्याने हादरलं. दिल्ली, गाझियाबाद, नोएडामध्ये 3.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के https://tinyurl.com/53z8z6e4 


9. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फटका तमाशा व्यवसायाला, मराठवाड्यात अनेक फडांना परवानगी नाकारली https://tinyurl.com/398cs35y 


10. विजयाचा चौकार मारण्यासाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; पुणेकरांमध्ये वर्ल्डकप सामन्याची उत्सुकता शिगेला https://tinyurl.com/3cm69k69  रोहितचा सिक्स बघून चकित झालेल्या अंपायरनं विचारला प्रश्न आणि रोहितचं सुद्धा दिलखुलास उत्तर! दोघांमध्ये संवाद घडला तरी काय? https://tinyurl.com/dxbtvnaa 



ABP माझा ब्लॉग


रोहितसेनेचा गरबा, पाकिस्तानचा बँड, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/3ade9n2c 



ABP माझा विशेष


आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, साडेतीन शक्तीपीठाच्या मंदिरांसह घरोघरी घटस्थापना, भाविकांमध्ये उत्साह https://tinyurl.com/49cv5r8d 


Narendra Modi : 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत भारत, हे 140 कोटी भारतीयांचे स्वप्न: नरेंद्र मोदी https://tinyurl.com/2s6athzx 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv