ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  15 नोव्हेंबर 2021 | सोमवार



1. अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/3ndOdQy  आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, आशिष शेलार यांचा मलिकांवर पलटवार https://bit.ly/3HnQXmt 


2. महाराष्ट्रातील माकडांना शेपट्या आपटत नाचायची गरज नव्हती; महाराष्ट्रातील हिंसाचारावर सामनातून टिकास्त्र https://bit.ly/3Cdf6rX  राज्यातील हिंसाचाराप्रकरणी चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3wOL8JP 


3. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  https://bit.ly/3kChMcK  'असा अलौकिक शिवआराधक होणे नाही', बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तीव्र शोक https://bit.ly/30nAvBM 


4. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची नवी समिती नेमण्याची मागणी, सरकारनं नेमलेल्या समितीवर विश्वास नसल्याचं संघटनेचं मत, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची मागणी https://bit.ly/3Fj6kus  मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांचं आवाहन https://bit.ly/3oonwbe 


5. राज्य सरकार सध्या तरी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याच्या मानसिकतेत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पंढरपुरात स्पष्टीकरण https://bit.ly/3HmvSJ2  भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिका ठरवते, केंद्र सरकारला दोष देऊ नका; रावसाहेब दानवेंचा अजब दावा https://bit.ly/3nhvCDi 


6. कार्तिकी एकादशीनिमित्त दुमदुमली पंढरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली, नांदेडमधील निळा गावचे टोणगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी https://bit.ly/30uDloQ 


7. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव घटतोय; गेल्या 24 तासांत 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद, 125 जणांचा मृत्यू, तर राज्यात रविवारी 956 नवीन रुग्णांचं निदान https://bit.ly/3Chx4tx 


8. विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब तर भाजपकडून संजय किणेकर यांना उमेदवारी जाहीर, महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित  https://bit.ly/3HlGqYR 


9. गुजरातच्या मोरबीमध्ये सहाशे कोटी रुपयांचं 120 किलो हेरॉईन जप्त, दोघांना अटक, गुजरात एटीएसची मोठी कारवाई
https://bit.ly/3FkTdc7 


10. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरुन केंद्र आणि राज्याची एकत्रित बैठक, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यांतर प्रदूषणामुळे दिल्लीत लॉकडाऊन लावण्यासाठी हालचाली सुरु https://bit.ly/3ngFgpB  दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे एक आठवडा शाळा बंद, कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम तर बांधकामंही थांबवण्याचा निर्णय https://bit.ly/3nfovLj 



एबीपी माझा ब्लॉग


ऑसींची कमाल, किवी बेहाल- एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/30p3vsA 



एबीपी माझा विशेष


Majha Katta : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडला 'शिवचरित्रा'चा प्रवास  (संग्रहित 'माझा कट्टा') https://bit.ly/3CcAqhv 


Sanjay Raut vs Raj Thackeray : जेव्हा Raj Thackeray समर्थकांनी Sanjay Raut यांची गाडी फोडली https://bit.ly/3FhcA5V 


हार्दिक पांड्याची 5 कोटी किमतींची 2 घड्याळं कस्टमच्या ताब्यात https://bit.ly/3CbYPne 


बुटात बियर टाकून पिणे, ऑस्ट्रेलियाच्या किळसवाणं वाटणाऱ्या सेलिब्रेशनमागील खरी कहाणी https://bit.ly/3HpYOju 


T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक वेगवान अर्धशतक मिशेल मार्शच्या नावावर, जाणून घ्या टॉप 5 खेळाडू https://bit.ly/3qIlVjd 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha             


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        


कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv