ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मे 2023 | सोमवार



1. त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घ्यावा, ठाकरे गटाचं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांना निवेदन https://bit.ly/3Mpo7GS 


2. अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा; अनेक वाहनांचं मोठं नुकसान, परिस्थिती नियंत्रणात https://bit.ly/3W6HkQE  मूळ प्रश्नापासून दूर जाण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून हिंसाचाराच्या घटना घडवल्या जातायत; विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप https://bit.ly/42CkzXw 


3. राज्यातील हिंसाचाराच्या घटना म्हणजे, भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप https://bit.ly/3MsAiCU  मरताना पक्षाच्या पंखाची फडफड होते तशीच चंद्रकांत खैरे यांची अवस्था, केंद्रीय मंत्री भागवत कराडांची खोचक टीका https://bit.ly/3W6eGiJ 


4. मोठी बातमी! प्रदीप कुरुलकर यांच्यासह हवाई दलातील अधिकारीदेखील पाक गुप्तचरांच्या संपर्कात, एटीएसचा दावा https://bit.ly/3M7TSTm 


5. समीर वानखेडेंनी आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुखकडे 25 कोटी मागितले? सीबीआयच्या FIR मधून गंभीर आरोप https://bit.ly/3MsABh2 


6. जयंत पाटील यांना ईडीचं  दुसऱ्यांदा समन्स, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश https://bit.ly/3MrJNSE  भाजप नेत्यावर ईडीची कारवाई दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा; जतमधील बॅनरची चर्चा https://bit.ly/3OaZlM0 


7. सोलापुरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजकांना पडला महागात; गुन्हा दाखल https://bit.ly/42zQwiZ  गौतमी पाटीलने मानसिक त्रास देत फसवणूक केली; आयोजकाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल https://bit.ly/453pHp2 


8. बारशाला आलेल्या मुलींचा खडकवासला धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर, नऊ मैत्रिणी बुडाल्या, दोघींचा मृत्यू https://bit.ly/42Clx66 


9. कुस्तीपटूंचं स्मृती इराणींसह भाजपच्या महिला खासदारांना खुलं पत्र; काय केलीये मागणी? https://bit.ly/42Db0rl 


10. IPL Playoffs Scenario : 9 सामने, 9 संघ... प्लेऑफमध्ये प्रत्येकाला संधी, पाहा नेमकं समीकरण https://bit.ly/3Ob584c  IPL 2023 : चेन्नईचा पराभव, मुंबईचा फायदा; पाहा MI च्या प्लेऑफचे समिकरण https://bit.ly/42xmEDY 



ABP माझा ब्लॉग स्पेशल


कर्नाटकच्या जनतेनं भाकरी फिरवली... महाराष्ट्रातली जनता भाकरी फिरवणार? एबीपी माझाचे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांचा लेख https://bit.ly/42QAyki 


रिकामा, सुन्न कोव्हिड वॉर्ड आणि ती... एबीपी माझाच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांचा लेख https://bit.ly/3nW5tgu 



ABP माझा स्पेशल


Nashik News : फक्त म्हणायला मातृदिन; तिनं वाट पाहिली अन् थकली, शेवटी रुग्णालयाच्या दारातच दिला बाळाला जन्म https://bit.ly/4535648 


राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://bit.ly/42Dezh3 


कर्नाटकच्या विजयानं 2024 साठी मोदींना धक्का बसेल का? काय सांगतात आकडे? https://bit.ly/42CmdIG 


Exclusive : आईचं कॅन्सरने निधन, दुसऱ्याच दिवशी मैदानात, कल्याणमध्ये वाढला, आता धोनीचा प्रमुख शिलेदार; तुषार देशपांडेची धगधगती कहाणी https://bit.ly/3MsQSlY 


MSD चे गावसकर झाले फॅन, रिंकूने धोनीकडून घेतला ऑटोग्राफ, चेपॉकचे मैदान धोनीमय https://bit.ly/451NWE7 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv