ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2023 | गुरुवार


1. राज्यात आजपासून शाळा सुरु, आनंदाने शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा; मंत्री केसरकरांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा https://tinyurl.com/25tdjubz  स्कूल चले हम! राज्यभरातील शाळा आजपासून सुरू; कुठे गुलाबाची फुलं देऊन, तर कुठे औक्षण करुन विद्यार्थ्यांचं स्वागत https://tinyurl.com/yjhv964t  कोल्हापुरात लेकरांच्या शालेय प्रवेशाचा क्षण मनपा शाळेने केला यादगार; शाळेतील पहिल्या पावलांचे कुंकवाच्या पाण्यात घेतले ठसे https://tinyurl.com/2whjpxw2 


2. दुष्काळात तेरावा महिना.. सोयाबीन आणि सूर्यफुलावरील आयात शुल्कात कपातीचा निर्णय; दर पडण्याची शेतकऱ्यांनी भीती https://tinyurl.com/bdfk9bf8 
    
3. एका जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4ne48a3n  हा फेव्हिकॉलचा जोड, फडणवीसांसोबतची दोस्ती कधीही तुटणार नाही : एकनाथ शिंदे https://tinyurl.com/yr2yuujx  


4. संजय राऊत धमकीप्रकरणी मयूर शिंदेला अटक, राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती https://tinyurl.com/mvrewj3r 
 
5. परीक्षेला जाणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत https://tinyurl.com/5n8chjju  धावत्या लोकलमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार, गृह विभाग झोपा काढत आहे का? विरोधकांनी फडणवीसांना घेरले  https://tinyurl.com/458dt3ct 


6. एसटी सुस्साट! महामंडळाचा मागील वर्षभरातील 4000 कोटींचा तोटा आला 10 कोटींवर https://tinyurl.com/bdcp6v3m  प्रवासही करा अन् चित्रपटही पाहा, प्रत्येक एसटी डेपोत 100 आसनी चित्रपटगृह होणार, एसटीच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा https://tinyurl.com/msfveuh4  


7. बिहारमध्ये भाजपचं ठरलं, लोकसभेच्या 30 जागा लढणार, 10 मित्रपक्षांसाठी; महाराष्ट्रात शिंदे गटाला काय मिळणार? https://tinyurl.com/27uetznw  महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कुणाला? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष https://tinyurl.com/2p8vc9cz 


8. ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा मुक्काम सासवडमध्ये तर तुकोबारायांचा मुक्काम यवतमध्ये https://tinyurl.com/2jeuyfhd  गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत जल्लोषात स्वागत; आजचा मुक्काम केज तालुक्यात https://tinyurl.com/5y4r7djz  संत एकनाथांची पालखी आज बीडच्या शिरूर तालुक्यात मुक्कामी; तोफा वाजवून दिंडीचे स्वागत https://tinyurl.com/44u6uzc7  परभणीच्या गंगाखेडमधून संत जनाबाईच्या पालखीचे प्रस्थान https://tinyurl.com/3jzz2arz 


9. बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, NDRFची 33 पथकं तैनात https://tinyurl.com/4zf6sake  बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम, समुद्र खवळला; पर्यटकांना दूर राहण्याचं आवाहन https://tinyurl.com/yc7fdrxj 


10. मोठ्या वादावर पडदा, आशिया चषकाच्या तारखा ठरल्या, पाकिस्तानमध्ये भारत जाणार की नाही? अखेर निर्णय झाला! https://tinyurl.com/4ww8z9p7  IND vs PAK :  मौका... मौका... आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महासंग्राम तीन वेळा होणार? https://tinyurl.com/yckb77my 


ABP माझा ब्लॉग 


त्याचा वेलू गेला गगनावरी... एबीपी माझाचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांचा लेख https://tinyurl.com/ydr67aj7 


ABP माझा स्पेशल


कौतुकास्पद! नीट परीक्षेत नाशिकचा आशिष भराडिया दिव्यांगांमध्ये प्रथम https://tinyurl.com/yepvxwyf 


परदेशात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनीला ऑनलाईन परीक्षा देण्याची मुभा, मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर अन्य विद्यार्थ्यांकडून प्रश्नचिन्ह! https://tinyurl.com/msdj92uf 


मुख्यमंत्री येणाऱ्या रोडवर फूटभर वर आलेली चॅनेल, गुडघाभर खड्ड्यांचे पॅचवर्क अन् स्पीडब्रेकरवर पट्टेही मारले; मग बाकी कोल्हापूरकर हाडामांसाची माणसं नाहीत?  https://tinyurl.com/bdzydj6j 


चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटनासाठी बंद राहणार; 15 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटनासाठी खुले होणार https://tinyurl.com/27zwsf2c 


भारत 6,500 कोट्यधीशांना गमावणार? देश सोडून सिंगापूर, दुबईत स्थायिक होण्याकडे श्रीमंतांचा कल, अहवालातून स्पष्ट https://tinyurl.com/4n7jxxv2 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv