ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 फेब्रुवारी 2022 | मंगळवार
1. हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, संजय राऊतांनी दंड थोपटले https://bit.ly/3JkU6DM केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन ठाकरे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील, पण महाराष्ट्र गां**ची औलाद नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/3rR6qpx
2. फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊत यांचा आरोप https://bit.ly/3HSUdpO PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचा किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंध, किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करण्याची संजय राऊत यांची मागणी https://bit.ly/3rLWJZf
3. मुंबईत ईडीचं धाडसत्र; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि राजकीय नेत्यांमधील खरेदी व्यवहारांबाबत कारवाई असल्याची चर्चा https://bit.ly/3BqxSh0
4. विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर्षी मुंबईत 3 ते 25 मार्च दरम्यान.. 11 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प https://bit.ly/3BqjzZB
5. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करा, पुतळ्याची सुरक्षितता महत्वाची.. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचं आवाहन https://bit.ly/3rOnbRT
6. टीईटीमध्ये पास असूनही 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी दलालांना पैसे दिले, पुणे सायबर पोलिसांच्या तपासात माहिती समोर https://bit.ly/3uLCYmC
7. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता https://bit.ly/3LwurKl
8. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातात सोलापूर येथील काँग्रेस नेत्यासह चार जणांचा मृत्यू, तीन जखमी https://bit.ly/3sKBRRx
9. दिलासादायक! कोरोनाची तिसरी लाट मंदावली.. ; गेल्या 24 तासांत 27 हजार 409 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/34S3L5L राज्याला मोठा दिलासा, नव्याने आढळलेले रुग्ण दोन हजारांहून कमी https://bit.ly/350Z2yR
10. चारा घोटाळ्यातील पाचव्या गुन्ह्यातही माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव दोषी, सीबीआय न्यायालयाचा निर्णय.. 21 फेब्रुवारीला शिक्षेची सुनावणी https://bit.ly/3sKTpN8 लालू प्रसाद यादव यांनी तुरुंगवारी घडवणारा, चारा घोटाळा आहे तरी काय? https://bit.ly/3uSPH7a
ABP माझा स्पेशल
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाचा विजय, 3 विकेट राखून भारताचा पराभव https://bit.ly/3sGarfp
IPL 2022, Suresh Raina : ...म्हणून सुरेश रैनावर बोली लावली नाही; CSK च्या सीईओंचं स्पष्टीकरण https://bit.ly/3HN6jka
LIC IPO : एलआयसी विमाधारकांसाठी महत्त्वाची बातमी, LIC IPO अर्ज करण्याआधी 'हे' काम कराच https://bit.ly/3LLqUrE
नांदेडच्या शेतकऱ्याचा नाद खुळा, 35 हजारात तयार केली Electric Bike https://bit.ly/3gOASKw
Maharashtra Board Exam : परीक्षा आली! मुलांना लस दिली? विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं नियोजन करा, शिक्षण संचलनालयाच्या सूचना https://bit.ly/3gLMgXp
Gold Price today : सोनं पुन्हा 50 हजारावर, काय आहे नेमकं कारण? https://bit.ly/3JyxH65
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv